Indian Navy Sports Quota Bharti 2025 Notification

मित्रांनो भारतीय नौदल मध्ये स्पोर्ट कोटा अंतर्गत 300 पदे भरण्यासाठी Indian Navy Sports Quota Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025 आहे. आणि या भरतीसाठी 12वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
Indian Navy (भारतीय नौसेना) ही देशाच्या सागरी संरक्षणासाठी कार्यरत असलेली प्रतिष्ठित संघटना आहे. आणि यामध्ये नोकरी मिळवण्याचे कित्येक उमेदवारांचे स्वप्न असते. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. पुढे तुम्हाला या भरतीची सर्व माहिती पाहायला मिळणार आहे.
Indian Navy Sports Quota Recruitment 2025 Details In Marathi
थोडक्यात माहिती :
भरतीची संस्था (Organization) | भारतीय नौदल (Indian Navy) |
एकूण पदे (Total Posts) | 300 पदे |
पदाचे प्रकार (Post Names) | सेलर – डायरेक्ट एन्ट्री पेट्टी ऑफिसर, सेलर – चीफ पेट्टी ऑफिसर / पेट्टी ऑफिसर हे पद भरण्यात येणार आहेत. |
नोकरी ठिकाण (Posting Location) | संपूर्ण भारत मध्ये कुठेही. (All Over India) |
Indian Navy Sports Quota Vacancy
पदांची सविस्तर माहिती :
अनु. क्र. | पदाचे नाव | रिक्त पदांचा प्रकार (खेळ प्रकार / कोटा) | एकूण पदे |
---|---|---|---|
१ | सेलर – डायरेक्ट एन्ट्री पेट्टी ऑफिसर | क्रीडा कोटा (संघ व वैयक्तिक खेळ) | विविध |
२ | सेलर – चीफ पेट्टी ऑफिसर / पेट्टी ऑफिसर | क्रीडा कोटा (उत्कृष्ट खेळाडू) | विविध |
एकूण पदे : एकूण 300 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for Indian Navy Sports Quota Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- १२वी उत्तीर्ण (10+2 किंवा समतुल्य)
- राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आवश्यक
महत्वाची अपडेट :
NDA Bharti 2025: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये 406 पदांची भरती सुरू; येथून करा अर्ज
Age Limit for Indian Navy Sports Quota Bharti 2025

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचा जन्म ०१ नोव्हेंबर १९९९ ते ३० एप्रिल २००७ दरम्यान आहे असे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
खाली दिलेल्या वय गणयंत्र वरुण तुमचे अचूक वय चेक करा.
👉 Calculate Your Age 👈
Indian Navy Sports Quota Bharti 2025 Selection Process
निवड प्रक्रिया : इंडियन नेव्ही बोट क्रू स्टाफ भरतीसाठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
- क्रीडा चाचणी (Sports Trials)
- शारीरिक चाचणी (Physical Fitness Test)
- लेखी परीक्षा (Written Test)
- वैद्यकीय तपासणी (Medical Examination)
Indian Navy Sports Quota Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात.
Indian Navy Sports Quota Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Indian Navy Sports Quota Bharti 2025 PDF Notification

महत्वाच्या लिंक्स :
नवीन अपडेट साठी आपला टेलेग्राम चॅनल | Click Here |
जाहिरात (PDF Notification) | Click Here |
ऑनलाइन अर्ज (Apply Online) | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
Indian Navy Sports Quota Notification 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
Thank You!
ही महत्वाची अपडेट पहा :