AIASL Bharti 2024 Notification
मित्रांनो सध्या एअर इंडिया एअर सर्विसेस मुंबई येथे 1067 पदे भरण्यासाठी AIASL Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. आणि या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 22 ते 25 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका कारण यामध्ये तुम्हाला चांगला पगार देखील मिळणार आहे.
पुढे तुम्हाला या भरतीमधील सर्व माहिती मिळणार आहे. जसे की रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्ज पद्धती व अर्ज करण्याची शेवटची तारीख त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
आणि जर तुम्हाला जर अशाच महत्वाच्या अपडेट वेळेवर हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप तसेच Telegram ग्रुप नक्की जॉइन करा.
Air India Air Services Limited Bharti 2024
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
- 1) ड्यूटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर 01
- शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+15 वर्षे अनुभव.
- 2) ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर 19
- शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव.
- 3) ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर 42
- शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव.
- 4) ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विस 44
- शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव.
- 5) रॅम्प मॅनेजर 01
- शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 15 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+20 वर्षे अनुभव किंवा MBA +17 वर्षे अनुभव.
- 6) डेप्युटी रॅम्प मॅनेजर 06
- शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 13 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+20 वर्षे अनुभव किंवा MBA +15 वर्षे अनुभव.
- 7) ड्यूटी मॅनेजर-रॅम्प 40
- शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) (ii) 16 वर्षे अनुभव.
- 8) ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल 31
- शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) (ii) LMV ड्रायव्हिंग लायसन्स.
- 9) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो 02
- शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+15 वर्षे अनुभव.
- 10) ड्यूटी मॅनेजर-कार्गो 11
- शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव.
- 11) ड्यूटी ऑफिसर-कार्गो 19
- शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव.
- 12) ज्युनियर ऑफिसर-कार्गो 56
- शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 09 वर्षे अनुभव.
- 13) पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 01
- शैक्षणिक पात्रता : पदवीधर+नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Nursing).
- 14) सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव/कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 524
- शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर+05 वर्षे अनुभव किंवा पदवीधर.
- 15) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 170
- शैक्षणिक पात्रता : (i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCTVT( Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder) (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स.
- 16) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 100
- शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
ही अपडेट देखील पहा : Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024: अंगणवाडी मुख्य सेविका भरती! पगार – 35,400 ते 1,12,400 रुपये
AIASL Vacancy
एकूण पदे : एकूण 1067 पदे भरण्यात येणार आहेत.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी, 28 ते 55 वर्षांपर्यंत आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
परीक्षा फी :
- जनरल/ ओबीसी : 500/- रुपये.
- SC/ ST/ ExSM : फी नाही
AIASL Bharti 2024 Salary
पगार : 24,960/- ते 60,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
नोकरी ठिकाण: मुंबई
AIASL Mumbai Bharti Selection Process
निवड पद्धत : AIASL Bharti 2024 या भरतीमद्धे मुलाखतीद्वारे उमेदवार निवडले जाणार आहेत.
मुलाखतीचे ठिकाण: GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai- 400-099.
मुलाखत: 22 & 25 ऑक्टोबर 2024 रोजी मुलाखत होणार आहे.
AIASL Bharti 2024 Apply
महत्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
ही अपडेट देखील पहा: ZP Jalgaon Bharti 2024: जिल्हा परिषद जळगाव मध्ये नवीन भरती सुरू! हे उमेदवार लवकर अर्ज करा.
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या भरतीबद्दल माहिती होईल. आणि ते ही अर्ज सादर करू शकतील. आणि तुम्हाला रोज अशाच अपडेट पहायच्या असतील तर Bhartiera.in या आमच्या वेबसाइट ला भेट देत जा.
FAQ:
AIASL Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
AIASL Bharti 2024 या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 22 ते 25 ऑक्टोबर 2024 आहे.