AOC Bharti 2024 Notification
भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी AOC Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. AOC भर्ती 2024 (AOC भारती 2024) 723 मटेरियल असिस्टंट (MA) कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (JOA), सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG), टेली ऑपरेटर ग्रेड-II, फायरमन, सुतार आणि जॉइनर, पेंटर आणि डेकोरेटर, एमटीएस आणि ट्रेड्समन सोबती पोस्ट इत्यादि पद भरण्यात येणार आहेत.
तुम्हाला पुढे या भरतीची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
Army Ordnance Corps Recruitment 2024 in Marathi
भरतीची थोडक्यात माहिती :
भरतीचे नाव | आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स भरती 2024 |
भरतीचा विभाग | आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये ही भरती होत आहे. |
एकूण पदे | 723 पदे. |
शैक्षणिक पात्रता | पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. |
वयोमर्यादा | 18 ते 27 वर्षे (प्रवर्गानुसार सूट) (तुमचे वय मोजा) |
अर्ज पद्धत | ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. |
नोकरीचे ठिकाण | पूर्ण भारत मध्ये. |
हेही पहा: Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024: विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये 275 पदांची भरती! करा थेट अर्ज
AOC Recruitment 2024 in English
Government of India, Ministry of Defence, Army Ordnance Corps (AOC), AOC Recruitment 2024 (AOC Bharti 2024) for 723 Material Assistant (MA) Junior Office Assistant (JOA), Civil Motor Driver (OG), Tele Operator Grade-II, Fireman, Carpenter & Joiner, Painter & Decorator, MTS, & Tradesman’s Mate Posts. Central Recruitment Cell C/o Army Ordnance Corps Centre, Secunderabad, Pin-500015.
AOC Vacancy
Name of the Post | Educational Qualification | No. of Vacancy |
Material Assistant (MA) | Degree in any discipline or Diploma in Material Management or Diploma in Engineering in any subject | 19 |
Junior Office Assistant (JOA) | 2th passed (ii) English typing on computer 35 wpm. or Hindi typing 30 wpm | 27 |
Civil Motor Driver (OG) | 10th passed (ii) Heavy vehicle driving license (iii) 02 years experience | 04 |
Tele Operator Grade-II | (i) 12th passed (ii) Proficiency in handling PBX board. | 14 |
Fireman | 10th passed | 247 |
Carpenter & Joiner | (i) 10th passed (ii) ITI (Carpenter & Joiner) or 03 years experience | 07 |
Painter & Decorator | (i) 10th passed (ii) ITI (Painter) or 03 years experience | 05 |
MTS | 10th passed | 11 |
Tradesman’s Mate | 10th passed | 389 |
Total Post : 723 Vacancy
Army Ordnance Corps Age Limit
Age Limit : As on 22 December 2024.
- Post No.2,& 4 to 9: 18 to 25 years.
- Post No.1 & 3: 18 to 27 years.
Age Relaxing :
- SC/ ST: 05 Years Relaxation.
- OBC: 03 Years Relaxation
👉 Calculate Your Age 👈
AOC Bharti 2024 Apply Online
Application Method : Online (ऑनलाइन)
AOC Recruitment 2024 Apply Online Last Date
Last Date of Online Application: 22 December 2024
Date of the Examination: To be announced later.
Application Fees (फीज) : No Fees (अर्ज शुल्क नाही.)
AOC Recruitment 2024 Notification PDF
सविस्तर माहिती (Details) | Click Here |
जाहिरात (PDF Notification) | Click Here |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | Click Here |
ऑनलाइन अर्ज (Apply Online) | Click Here |
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
AOC Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
AOC Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे 723 पदे भरण्यात येणार आहेत.
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
22 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.