Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 10वी पास वर 500 पदांची मोठी भरती! येथून करा थेट अर्ज

Bank of Baroda Bharti 2025 Notification

bank of baroda

मित्रांनो बँक मध्ये नोकरी करायची असेल तर Bank of Baroda Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे या भरतीमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2025 आहे त्यामुळे ही सोन्यांची संधी अजिबात सोडू नका .

जर तुम्ही Bank of Baroda Bharti 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती , वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे ती काळजीपुर्वक वाचा .

Bank of Baroda Peon Recruitment 2025

भरतीचा विभाग : ही भरती बँक ऑफ बडोदा अंतर्गत होणार आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीचा प्रकार : या भरतीद्बारे उमेदवाराना चांगल्या पगाराची संधी निर्माण झाली आहे .

नोकरीचे ठिकाण : नोकरी चे ठिकाण‌ हे पूर्ण भारत असणार आहे .

Bank of Baroda Bharti 2025

पदांचा सविस्तर तपशील : या पुढील पदे भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपदांची संख्या
ऑफिस असिस्टंट (शिपाई)500 पदे.

एकूण पदे : 500 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका.

महत्वाच्या अपडेट :

NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती. येथे करा अर्ज

Nagar Parishad Bharti 2025: मलकापूर नगर परिषद, जिल्हा कोल्हापूर मध्ये फायरमन पदाची भरती. असा करा अर्ज

Educational Qualification for Bank of Baroda 2025

bank of baroda

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार केवळ 10वी पास असणे आवश्यक आहे. त्यामुळे 10वी पास उमेदवारांना ही खूप मोठी संधी आहे.

Age limit for Bank of Baroda Bharti 2025

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 26 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Bank of Baroda Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 03 मे 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

Bank of Baroda Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: 600/- रुपये.
  • SC/ ST/ PWD/ महिला: 100/- रुपये.

Bank of Baroda Peon Bharti 2025 Selection Process

निवड : पुढील पद्धतीने उमेदवार निवडण्यात येणार आहेत.

1. कॉम्प्युटर आधारित परीक्षा (Computer Based Test).
2. कागदपत्रांची पडताळणी (Document Verification).
3. वैद्यकीय तपासणी (Medical Examination).

Bank of Baroda Bharti 2025 Notification PDF

Bank of Baroda Bharti 2025
Bank of Baroda Bharti 2025

भरतीच्या महत्वाच्या लिंक :

आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
आनलाईन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

How to Apply For Bank of Baroda Bharti 2025

अशा पद्धतिने अर्ज करा :

  • सर्वात आगोदर तुम्हाला Bank of Baroda Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतिने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करत्या वेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागज पत्रे असने आवश्यक आहे त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्या आगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा .

टीप :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करूं इच्छित आहेत जेणे करून त्यांना सरकारी नौकरी मिळवण्यासाठी थोड़ीशी मदत होईल आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशीच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा .

Thank You!