Bank Of India Bharti 2025: बँक ऑफ इंडिया मध्ये 10वी पास वर नवीन भरती! करा थेट अर्ज

Bank of India Recruitment 2025 Notification

bank of india

मित्रांनो जर तुम्ही 10वी पास असाल तर Bank Of India Bharti 2025 द्वारे बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांची भरती होत आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

पुढे तुमहला अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमचा व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Bank of India Bharti 2025 Notification

भरतीचे नाव : बँक ऑफ इंडिया भरती 2025.

विभाग : ही भरती बँक ऑफ इंडिया अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सेंट्रल बँक सारख्या मोठ्या विभागात चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नागपूर मध्ये नोकरी मिळणार आहे.

ही अपडेट पहा :

Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिका मध्ये नवीन भरती सुरू! करा त्वरित अर्ज

Military Bharti 2025 Training Program: आर्मी ची तयारी करणाऱ्यांना मिळणार 10,000 रुपये प्रतिमहा!

Bank of India Vacancy 2025

पोस्टचे नावशैक्षणिक पात्रतापदांची संख्या
अटेंडंट आणि वॉचमन उमेदवार किमान 10वी, 12वी पास असणे आवश्यक.04 पदे

एकूण पदे : या भरतीद्वारे 04 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या.

Bank of India Salary Details

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 25,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

वयोमर्यादा : 22 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: तुमचे वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा!

Bank of India Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल..

अर्जाची सुरवात : 05 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Bank of India Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

मुलाखतीचा पाता : क्षेत्रीय कार्यालय,बँक ऑफ इंडिया,आर्थिक समावेश विभाग,नागपूर विभागीय कार्यालय येथे मुलाखत होणार आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

How to Apply for Bank of India Recruitment 2025

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही Bank of India Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.

Bank of India Recruitment 2025 Notification PDF

Bank Of India Bharti 2025
Central Bank of India Recruitment 2025
💻 सविस्तर माहिती (Detailed Information)येथे क्लिक करा (Click Here)
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात (Official PDF Notification)येथे क्लिक करा (Click Here)
☑️ इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)येथे क्लिक करा (Click Here)

महत्वाचे :

Bank of India Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या अशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!