Bombay High Court Bharti 2025 Notification
तुम्ही पण जर सरकारी नोकरी करू इच्छित असाल तर मुंबई उच्च न्यायालय मध्ये पदे भरण्यासाठी Bombay High Court Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे. या भरतीद्वारे सफाई कर्मचारी हे पद भरण्यात येणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
Bombay High Court Recruitment 2025 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.
मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
Bombay High Court Recruitment 2025
भरतीचे नाव : मुंबई उच्च न्यायालय भरती 2025.
विभाग : ही भरती मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालय मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजीबत सोडू नका.
हेही वाचा : Maha Rera Bharti 2025: महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण मध्ये विविध पदांची भरती!
Bombay High Court Vacancy
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे सफाई कर्मचारी हे पद भरण्यात येणार आहे.
एकूण पदे : 02 पदे भरण्यात येणार आहेत.
वयोमार्यादा : – 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट :
- मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
मुंबई उच्च न्यायालय भरती 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सफाई कर्मचारी | उमेदवार किमान सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक संबंधित अनुभव असणे गरजेचे आहे. |
Bombay High Court Salary
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 16,600 ते 52,400 रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Bombay High Court Bharti 2025 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शुल्क : 300/- रुपये अर्ज शुल्क आहे.
Bombay High Court Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मा. प्रबंधक, सदस्य शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई- 400032 येथे अर्ज सादर करायचा आहे.
Mumbai High Court Recruitment 2025
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही Bombay High Court Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज करायचा आहे.
- खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्ही अर्ज करू शकतात.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
Bombay High Court Recruitment 2025 Notification PDF
💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
Bombay High Court Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना मुंबई उच्च न्यायालय मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
Bombay High Court Bharti 2025 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 02 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
Bombay High Court Bharti 2025 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
Bombay High Court Bharti 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जाणेवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.