Bombay High Court Lipik Bharti 2025 Notification
तुम्हालाही राज्य शासनाची चांगल्या पगाराची नोकरी करायची असेल तर Bombay High Court Lipik Bharti 2025 द्वारे मुंबई उच्च न्यायालय मध्ये लिपिक पदे भरण्यात येत आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
पुढे तुम्हाला भरतीची सर्व माहिती दिली आहे. ती सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला भरतीबद्दल झालेल्या कोणत्याही निकसानिसाठी आम्ही जबाबदार नाही.
मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती 2025
भरतीचा विभाग : ही भरती मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना राज्य शासनाची चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे मुंबई, छत्रपती संभाजीनगर & नागपू असणार आहे.
Bombay High Court Lipik Vacancy 2025
पदांचा सविस्तर तपशील : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.
पदांचे नाव | पदांची संख्या |
विधी लिपिक (Law Clerk) | 64 पदे |
एकूण | 64 पदे. |
महत्वाची अपडेट : ITBP Constable Bharti 2025: ITBP मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, पात्रता केवळ 10वी, 12वी, 81100 रुपये पगार मिळेल
Educational Qualification for Bombay High Court Lipik Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे.
पदांचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
विधी लिपिक (Law Clerk) | उमेदवार 55% गुणांसह LLB किंवा विधी पदव्युत्तर पदवी (LL.M) (ii) उमेदवारांना केस कायद्यांशी संबंधित संगणक/लॅपटॉप आणि सॉफ्टवेअरच्या वापराचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. |
Age Limit For Bombay High Court Clerk
वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 10 जानेवारी 2025 रोजी 21 ते 30 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Salary Details
वेतन : वेतन पदानुसार मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Bombay High Court Lipik Bharti 2025 Apply
अर्ज पद्धती : अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात.
अर्ज शुल्क : 500/- रुपये.
Bombay High Court Lipik Bharti 2025 Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज करण्याचा पत्ता : The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001 येथे अर्ज सादर करायचा आहे.
Bombay High Court Clerk Bharti 2025 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
📜 अर्ज (Application Form) | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती 2025 ची ही माहिती तुमच्या इतर 10वी व 12वी पास मित्रांना लगेच शेअर करा. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.
महत्वाची अपडेट :
Thank You!