BRO Recruitment 2024 Notification
मित्रांनो बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी BRO Recruitment 2024 ह्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे तब्बल 466 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याची ही खूप मोठी संधी आहे.
जर तुम्ही BRO Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला भरतीच्या व योजनांच्या अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
BRO Bharti 2024
भरतीचा विभाग : ही भरती बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
हेही वाचा : Army MES Recruitment 2024: भारतीय सैन्य मध्ये तब्बल 41,822 पदांची मेगा भरती! येथून करा थेट अर्ज
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन भरती 2024
पदांची माहिती :
पदाचे नाव | पदांची संख्या |
ड्राफ्ट्समन | 16 पदे. |
पर्यवेक्षक | 02 पदे. |
टर्नर | 10 पदे. |
मेकॅनिस्ट | 1 पदे. |
ड्रायव्हर मेकॅनिस्ट ट्रान्सपोर्ट | 417 पदे. |
ड्रायव्हर रोड रोलर | 02 पदे. |
ऑपरेटर उत्खनन मशिनरी | 18 पदे. |
एकूण पदे : एकूण 466 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे पुढील पात्रता असेन आवश्यक आहे. (त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पाहू शकता.
- या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- त्याचप्रमाणे, उर्वरित पदांसाठी शैक्षणिक पात्रता देखील भिन्न आहे आणि उमेदवार संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा किंवा आयटीआय प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात. ड्रायव्हर मेकॅनिक ट्रान्सपोर्ट आणि ड्रायव्हर रोड रोलर पदांसाठी, हेवी मोटार वाहन चालविण्याचा परवाना असलेले फक्त 10 वी पास उमेदवारच फॉर्म भरू शकतात.
वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Border Roads Organisation Recruitment 2024
मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला मासिक वेतन पदानुसार मिळणार आहे.
BRO Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्याची सुरुवात : 16 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे.
BRO Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्जाची शेवटची तारीख आजून अपडेट करण्यात आली नाहीये. आपला व्हातसप्प ग्रुप जॉइन करून ठेवा त्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल अर्ज सुरू झाली की.
BRO Recruitment 2024 Notification 2024
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- BRO Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा.
- तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल. त्यावरून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.
- त्यानंतर अर्ज ची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
BRO Recruitment 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
हेही वाचा :
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन भरती 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 466 पदे भरण्यात येणार आहेत.
BRO Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी लिंक वरती दिली आहे.
BRO Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख सध्या प्रकाशित करण्यात आली नाहीये.