CRPF Recruitment 2024: केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये 12वी पास वर नवीन भरती! येथून करा थेट अर्ज

CRPF Recruitment 2024 Notification

CRPF

मित्रांनो केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये विविध पदे भरण्यासाठी CRPF Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे 124 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 9 ऑक्टोबर 2024 पासून 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

जर तुम्ही CRPF Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी पूर्ण माहिती दिली आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CRPF Bharti 2024

विभाग : ही भरती केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : ZP Jalgaon Bharti 2024: जिल्हा परिषद जळगाव मध्ये नवीन भरती सुरू! हे उमेदवार लवकर अर्ज करा.

केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2024

पदांची माहिती :

पदाचे नावपदांची संख्या
उपनिरीक्षक (मोटार मेकॅनिक)124 पदे.

एकूण पदे : एकूण 124 पदे भरण्यात येणार आहेत.

CRPF Recruitment 2024 for Sub-Inspector/ Motor Mechanic

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदासाठी उमेदवारांकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
उपनिरीक्षक (मोटार मेकॅनिक)या पदासाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण किंवा संबंधित क्षेत्रात आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 56 वर्षे पेक्षा कमी आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

वयामध्ये सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

CRPF Salary

मिळणारे वेतन : CRPF Recruitment 2024 या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला 29200/- ते 92300/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

CRPF Recruitment 2024 Apply Online Date

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 09 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात. अर्ज करण्यास सर्वात झाली आहे.

अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाही.

CRPF Recruitment 2024 Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑक्टोबर 2024 पासून 60 दिवसाच्या आत अर्ज करायचा आहे. आज अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लकरात लवकर अर्ज करा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : डीआयजी (आस्थापना), महासंचालनालय, सीआरपीएफ, ब्लॉक नंबर १, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110003 येथे अर्ज पाठवायचा आहे.

How to Apply for CRPF Bharti 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा आहे त्यासाठी पत्ता वरती दिला आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.

CRPF Recruitment 2024 Notification PDF

CRPF
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
हेही वाचा : Maharashtra Police Bharti 2024: डिसेंबर मध्ये पुनः 7500 पदांची पोलीस भरती! मुंबई मध्ये 1200+ पदे भरणार
केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

केंद्रीय राखीव पोलीस दल द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 124 पदे भरण्यात येणार आहेत.

केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी पत्ता वरती दिला आहे.

CRPF Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2024 पासून 60 दिवसांच्या आत अर्ज करायचा आहे.

close