District Court Solapur Bharti 2026: जिल्हा न्यायालय सोलापूर मध्ये सफाईगार व इतर पदांची भरती.

Maharashtra Government

जिल्हा न्यायालय सोलापूर मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी District Court Solapur Bharti 2026 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यामध्ये विवध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 07 जानेवारी 2026 पर्यन्त आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

Table of Contents

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

District Court Solapur Recruitment 2026 In Marathi

भरतीचा विभाग : ही भरती जिल्हा न्यायालय सोलापूर मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला सोलापूर मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

हेही वाचा :

NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत विविध जागांसाठी भरती. आकर्षक पगार

IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 394 जागांसाठी भरती

BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात खेळाडूंसाठी ५४९ जागांची मेगा भरती! १० वी पास उमेदवारांना संधी.

जिल्हा न्यायालय सोलापूर भरती 2026

पदाचे नाव & तपशील: या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.

SR.पदाचा तपशीलएकूण जागा
1सफाईगार02
2उदकी01

Educational Qualification for District Court Solapur Bharti 2026

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

सफाईगार – 

  • 1) उमेदवार किमान 7 वि पास असावा 
  • 2) उमेदवार शारीरिक दृष्टीने सुदृढ असावा 
  • 3) उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता , वाचता , बोलता येणे आवश्यक आहे.
  • 4) उमेदवारास शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा , झाडू कामाचा तसेच शासकीय कार्यालयात अथवा न्यायालयात पूर्वी काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.

उदकी :

  • 1) उमेदवार किमान 7 वि पास असावा 
  • 2) उमेदवार शारीरिक दृष्टीने सुदृढ असावा 
  • 3) उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता , वाचता , बोलता येणे आवश्यक आहे.
  • 4) उमेदवारास प्लांबिंगचे व पाण्याची मोटार हाताळण्याचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे. 

Age Limit For District Court Solapur Bharti 2026

वयोमर्यादा : किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

District Court Solapur Bharti 2026 Salary Per Month

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला पदानुसार वेतन मिळणार आहे.

District Court Solapur Bharti 2026 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन (स्पीड पोस्ट) पद्धतीने करावा लागणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून.

District Court Solapur Bharti 2026 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज पत्ता :  प्रबंधक , जिल्हा व सत्र न्यायालय , रंगभवन चौकाजवळ , सोलापूर 413001 

District Court Solapur Bharti 2026 Notification PDF
Maharashtra Government

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
अधिकृत जाहिरात व अर्ज नमूनाOfficial PDF Notification
इतर अपडेटOther Important Update
How to Apply For District Court Solapur Bharti 2026

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते. तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे.

टीप :

District Court Solapur Bharti 2026 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!