GMC Kolhapur Recruitment 2024 Notification
मित्रांनो राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर मध्ये रिक्त पदासाठी GMC Kolhapur Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे जीवरक्षक पद भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 ही आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
जर तुम्हाला पण या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
मित्रांनो तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट वेळोवेळी हव्या असतील तर तुम्ही आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट योग्य वेळी मिळतील.
GMC Kolhapur Bharti 2024
विभाग : ही भरती कोल्हापूर महानगरपालिका मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला GMC Kolhapur मध्ये नोकरी मिळणार आहे
हेही वाचा : Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: समाज कल्याण विभाग मध्ये 219 पदांची भरती! येथून करा थेट अर्ज
GMC Kolhapur Vacancy
पदांची माहिती :
पदाचे नाव | पदांची संख्या |
प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय) | 08 |
शिपाई (महाविद्यालय) | 03 |
मदतनीस (महाविद्यालय) | 01 |
क्ष-किरण परिचर (रुग्णालय) | 07 |
शिपाई (रुग्णालय) | 08 |
प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) | 03 |
रक्तपेढी परिचर (रुग्णालय) | 04 |
अपघात सेवक (रुग्णालय) | 05 |
बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय) | 07 |
कक्ष सेवक (रुग्णालय) | 56 |
एकूण पदे : एकूण 102 पदे भरण्यात येणार आहेत.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर भरती 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवार केवळ 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे ही संधी आजीबत सोडू नका.
वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट :
- मागासवर्गीय/ खेळाडू/ अनाथ /आ.दु. घ: 05 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
GMC Kolhapur Salary
मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला 11,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
GMC Kolhapur Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची सुरुवात : 31 ऑक्टोबर 2024 पासून आज करण्यास सुरुवात.
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग: 1000/- रुपये.
- मागासवर्गीय/ आ.दु.घ: 900/- रुपये.
GMC Kolhapur Recruitment 2024 Apply Online Last Date
महत्वाच्या तारखा :
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2024. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply for GMC Kolhapur Recruitment 2024
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
- भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
GMC Kolhapur Recruitment 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
हेही वाचा :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
GMC Kolhapur Recruitment 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 102 पदे भरण्यात येणार आहेत.
GMC Kolhapur Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे.