HLL Lifecare Recruitment 2024: HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये 1121+ पदांची भरती!

HLL Lifecare Recruitment 2024 Notification

HLL Lifecare Limited Recruitment 2024

मित्रांनो HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी HLL Lifecare Recruitment 2024 ह्या नवीन जाहिरात या भरतीद्वारे एकूण 1121 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच मुळाखातीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

जर तुम्ही HLL Lifecare Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती पुढे दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HLL Lifecare Bharti 2024

विभाग : ही भरती HLL लाईफकेअर लिमिटेड भरती 2024 मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.

हेही वाचा : Union Bank of India Recruitment 2024: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती! येथून करा अर्ज

HLL Lifecare Limited Vacancy 2024

पदांची माहिती :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सिनियर डायलिसिस टेक्निशियन357
2डायलिसिस टेक्निशियन282
3ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन264
4असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन218
5नेफ्रोलॉजिस्ट
6वैद्यकीय अधिकारी

एकूण पदे : एकूण 1121 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहेत.

HLL लाईफकेअर लिमिटेड भरती 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

पद क्र.6: (i) MBBS (ii) 06 महिने अनुभव असणे आवश्यक.

पद क्र.1: डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 08 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 06 वर्षे अनुभव

पद क्र.2: मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स + 07 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 05 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 02 वर्ष अनुभव

पद क्र.3: मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स + 04 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 02 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 01 वर्षे अनुभव

पद क्र.4: मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स किंवा डिप्लोमा/ B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 01 वर्ष अनुभव

पद क्र.5: (i) DM/ DNB/MD (Nephrology) (ii) 06 महिने अनुभव असणे आवश्यक.

वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 37 वर्षे आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

HLL Lifecare Salary

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.

HLL Lifecare Recruitment 2024 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन तसेच ईमेल द्वारे करता येणार आहे.

अर्ज करण्याचा ईमेल पत्ता : hrhincare@lifecarehll.com

अर्ज शुल्क : फी नाही.

HLL Lifecare Recruitment 2024 Apply Last Date

महत्वाच्या तारखा :

  • थेट मुलाखत: 04 & 05 सप्टेंबर 2024 
  • अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख (Email): 07 सप्टेंबर 2024 

How to Apply for HLL Lifecare Recruitment 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. HLL लाईफकेअर लिमिटेड भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  5. लक्षात ठेवा देय तारखेच्या नंतर आलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

HLL Lifecare Recruitment 2024 Notification PDF

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 अर्जाचा नमूनायेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
हेही वाचा : SSC GD Constable Bharti 2024: SSC मार्फत तब्बल 46,617 GD कॉन्स्टेबल पदाची मेगा भरती! येथे पहा पात्रता
HLL Lifecare Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

HLL Lifecare Bharti 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

HLL Lifecare Bharti 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 1121 पदे भरण्यात येणार आहेत.

HLL Lifecare Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

close