HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 234 पदांची नवीन भरती सुरू!

HPCL Bharti 2025 Notification

HPCL Bharti 2025

मित्रांनो जर तुम्ही नोकरी शोधताय तर ही संधी तुमच्यासाठी. सध्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये HPCL Bharti 2025 ही विविध पदांची भरती निघाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.

जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरती बद्दलची सर्व सविस्तर माहिती देण्यात आली आहे ती काळजीपूर्वक वाचा जेणेकरून अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

महत्त्वाचे : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करत असताना त्या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात अगोदर व्यवस्थित वाचा अन्यथा तुम्हाला भरतीबद्दल झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025

भरती बद्दलची थोडक्यात माहिती:

भरतीचे नाव : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025.

भरतीचा विभाग : ही भरती हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होत आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2025 या अर्जाची शेवटची तारीख आहे.

काही महत्वाच्या अपडेट :

Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदल मध्ये 270 पदांची भरती

PMC Tutor Bharti 2025: पुणे महानगरपालिका मध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी!

Mahsul Vanvibhag Bharti 2025: महसूल वनविभाग मध्ये नोकरीच्या संधी! करा त्वरित अर्ज

HPCL Vacancy 2025

HPCL Bharti 2025

रिक्त पदांची सविस्तर माहिती :

  • ज्युनियर एक्झिक्यूटिव्ह (Mechanical) : 130 पदे.
  • ज्युनियर एक्झिक्युटिव (Electrical) : 65 पदे.
  • ज्युनियर एक्झिक्युटिव (Instrumentation) : 37 पदे.
  • ज्युनियर एक्झिक्युटिव (Chemical) : 02 पदे.

एकूण पदे : 234 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for HPCL Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे.

  • ज्युनियर एक्झिक्यूटिव्ह (Mechanical) : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
  • ज्युनियर एक्झिक्युटिव (Electrical) : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक.
  • ज्युनियर एक्झिक्युटिव (Instrumentation) : इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक.
  • ज्युनियर एक्झिक्युटिव (Chemical) : केमिकल डिप्लोमा असणे आवश्यक.

वेतन/ पगार : पगार नियमानुसार मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Age Limit

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 14 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षे आहे. ते अर्ज करू शकणार आहेत.

वयोमर्यादे मध्ये सूट :

  • OBC : 03 वर्षे सूट.
  • SC/ ST : 05 वर्षे सूट.

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

HPCL Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी लिंक तुम्हाला पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क : अर्ज देखील प्रवर्गा नुसार वेगवेगळी आहे.

  • General/ OBC/ EWS: 1180/- रुपये
  • SC/ ST/ PWD: शुल्क नाही

HPCL Recruitment 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. पुढे त्यासाठी लिंक दिली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

HPCL Bharti 2025 Notification PDF

HPCL Bharti 2025
HPCL Bharti 2025

या भरतीच्या काही महत्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटOfficial Website
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

सर्वात आधी ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना या भरतीची माहिती होईल. आणि त्यांना पण नोकरी मिळवण्यासाठी थोडीसी मदत होईल. कारण कित्येक वेळा भरती येऊन जातात पण आपल्याला त्याची माहिती भेटतच नाही. त्यामुळे अशाच अपडेट साठी आपल्या अधिकृत वेबसाइट ला भेट देत जा.

Thank You!