IAF Agniveervayu Sports Quota Recruitment 2024 Notification
मित्रांनो भारतीय हवाई दल मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी IAF Agniveervayu Sports Quota Recruitment 2024 या भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे अग्निवीरवायु (Sports) पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही IAF Agniveervayu Sports Quota Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
IAF Agniveervayu Sports Quota Bharti 2024
भरतीचा विभाग : ही भरती भारतीय हवाई दल मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: नवी मुंबई महानगरपालिकेत 194 जागांसाठी भरती!
भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती 2024
पदांची माहिती (Indian Air Force Vacancy 2024) :
पदाचे नाव | पदांची संख्या |
अग्निवीरवायु (Sports) | – |
एकूण पदे : एकूण पदसंख्या निर्दिष्ट नाही.
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
अग्निवीरवायु (Sports) | या पदासाठी उमेदवार 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Electronics/ Automobile/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण तसेच संबंधित क्रीडा पात्रता असणे आवश्यक आहे. |
वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2004 ते 02 जुलै 2007 दरम्यान आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Indian Air Force Salary
मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
IAF Agniveervayu Sports Quota Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.
अर्ज शुल्क : 100/- रुपये.
IAF Agniveervayu Sports Quota Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
IAF Agniveervayu Sports Quota Notification 2024
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- IAF Agniveervayu Sports Quota Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा.
- तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल. त्यावरून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. त्यानंतर अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.
- त्यानंतर अर्ज ची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका. जेणेकरून ते तुमच्या कमी येईल.
IAF Agniveervayu Sports Quota Recruitment 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज (20 ऑगस्ट 2024 पासून) | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Indian Air Force Agniveervayu Recruitment 2024
भरती चाचणी : 18 ते 20 सप्टेंबर 2024 रोजी भरती चाचणी होणार आहे.
हेही वाचा : ZP Palghar Recruitment 2024: जिल्हा परिषद पालघर मध्ये 1891 शिक्षक पदांची मेगा भरती! पहा पात्रता आणि अर्ज
Air Force Agniveervayu Sport Quota Recruitment ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
भारतीय हवाई दल भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
भारतीय हवाई दल भरती 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत कारण पदांची संख्या सध्या निर्दिष्ट नाहीये.
IAF Sport Quota Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
IAF Sport Quota Recruitment 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.