ICDS Bharti 2025 Notification

मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना मध्ये विविध पदे भरण्यासाठी ICDS Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. यामध्ये तब्बल 272 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
जर तुम्ही ICDS Bharti 2025 साठी उत्सुक असाल तर भरतीची अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
ICDS Recruitment 2025 Notification
भरतीचे नाव : एकात्मिक बाल विकास सेवा योजना भरती 2025
विभाग : ही भरती एकात्मिक बाल विकास सेवा योजना या विभागामध्ये होणार आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
महत्वाची अपडेट :
PCMC Bharti 2025: पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती सुरू; येथे पहा अर्ज
IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 1770 जागांसाठी भरती सुरू! आकर्षक पगार
ICDS Vacancy 2025
पदाचे नाव : पुढील पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव | पदांची संख्या |
मुख्यसेविका / पर्यवेक्षिका गट-क | 272 पदे. |
एकूण पदे : एकूण 272 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for ICDS Bharti 2025
शैक्षणिक पात्रता तपशील : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक.
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 21 ते 28 पर्यंत आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
मागासवर्गीय : 05 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
ICDS Salary Details
वेतन/ मानधन : एस-13-रू.35400-112400.
ICDS Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.
अर्ज शुल्क : 1000/- रुपये.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 30 एप्रिल 2025 अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
ICDS Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
निवड प्रक्रिया : CBT Exam (Computer Based Test). द्वारे निवड करण्यात येणार आहे.
ICDS Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या महत्वाच्या योजनांचे अशाच अपडेट पाहण्यासाठी Bhartiera.in या आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!