ICEM Bharti 2024: इंदिरा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट मध्ये नोकरीची संधी! असा करा

ICEM Bharti 2024 Notification

ICEM Bharti 2024
ICEM Bharti 2024

मित्रांनो इंदिरा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे मधील रिक्त पदे भरण्यासाठी ICEM Bharti 2024 ही नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण 17 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे.

ICEM Bharti 2024 या भरतीची जाहिराती इंदिरा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आले आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची पद्धती, शैक्षणिक पात्रता व इतर सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

जर तुम्हाला अशाच भरतींचे अपडेट वेळोवेळी हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा. जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ICEM Recruitment 2024

Friends A new advertisement for ICEM Bharti 2024 has been published to fill the vacancies at Indira College of Engineering and Management, Pune. A total of 17 assistant professor and associate professor posts will be filled through this recruitment. So you have a perfect chance of getting a job in Pune.

विभाग : ही भरती इंदिरा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे (Jobs in Pune) मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे जे उमेदवार पुण्यामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी चांगली संधी आहे.

Indira College Of Engineering and Management Pune

पदाचे नाव : या भरतीद्वारे सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक हे पदे भरण्यात येणार आहेत.

रिक्त पदांचा तपशील :

पदाचे नाव एकूण पदांची संख्या
सहाय्यक प्राध्यापक 12 पदे.
सहयोगी प्राध्यापक05 पदे.

एकूण पदे : एकूण 017 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

ICEM Bharti 2024 Eligibility

इंदिरा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे पात्रता निकष :

पदाचे नावपदानुसार पात्रता निकष
सहाय्यक प्राध्यापक AICTE नवी दिल्ली आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमांनुसार पात्रता ठरवली जाणार आहे.
सहयोगी प्राध्यापकAICTE नवी दिल्ली आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमांनुसार पात्रता ठरवली जाणार आहे.

ICEM Bharti 2024 Apply

अर्ज कसा करायचा? : उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन (ई-मेल द्वारे) व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाही.

ICEM Bharti 2024
ICEM Bharti 2024

ICEM Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : या भरतीसाठी 02 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्वांनी दिलेल्या तरखीच्या अघोदर अर्ज करायचे आहेत. त्यानंतरचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

ICEM Pune Bharti 2024
अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
How to Apply for ICEM Bharti 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  1. मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे जेणेकरून सर्व माहिती मिळेल. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार पुढे दिलेल्या ई-मेल आयडी वरुण देखील अर्ज करू शकतात.
  3. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेला ई-मेल आयडी वापरून ऑनलाइन नोंदणी करा.
  4. पोस्टसाठी आवश्यकतेनुसार सर्व आवश्यक तपशील ऑनलाइन अर्ज फॉर्ममध्ये नमूद करा
  5. तसेच, अर्जदारांनी त्यांच्या छायाचित्र आणि स्वाक्षरीची स्कॅन प्रत आवश्यक प्रमाणात अपलोड करणे आवश्यक आहे.
  6. तुम्हाला तुमचा बायोडाटा १० दिवसांच्या आत hr@indiraicem.ac.in या ईमेलवर पाठवायचा आहे.
  7. S. No.64, 65 गेट क्र. 276, परंदवाडी येथे, खंड. मावळ, जि. पुणे – 410 506. दूरध्वनी. – 02114 – 661500.

अशा पद्धतीने तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकतात. जर तुम्हाला पूर्ण माहीती हवी असेल तर एकदा पीडीएफ जाहिरात पहा.

इतर महत्त्वाच्या अपडेट :

मित्रांनो ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या भरती बद्दल माहिती होईल व त्यांना पण पुण्यामध्ये नोकरीची संधी मिळेल. आणि आमच्या या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला अशाच भरती संबंधीच्या अपडेट रोज मिळत राहतील त्यामुळे https://bhartiera.in विजिट करायला विसरू नका. 

धन्यवाद!

FAQ:

ICEM Pune Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक चे 17 पदे भरण्यात येणार आहेत.

ICEM Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी 02 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्वांनी दिलेल्या तरखीच्या अघोदर अर्ज करायचे आहेत. त्यानंतरचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

ICEM Pune Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन (ई-मेल द्वारे) व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ई-मेल व ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता वरती लेखामध्ये दिला आहे.

ICEM Pune Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

ICEM Pune Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार बघितली जाणार आहे त्याची सविस्तर माहिती तुम्ही वर लेखामध्ये बघू शकता.

close