IDBI Bank Bharti 2025 Notification

बँक मध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्यांसाठी खूप मोठी संधी आहे, कारण IDBI बँक मध्ये 676 पदे भरण्यासाठी IDBI Bank Bharti 2025 ही मेगा भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2025 आहे. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. आणि लवकरात लवकर अर्ज करा.
पुढे तुम्हाला या भरतीबद्दलची सर्व माहिती सविस्तरपणे दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतरच अर्ज करा. जेणेकरून अर्ज करताना कोणतीही चूक होणार नाही.
जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल किंवा तुम्हाला अशाच योजना व भरती अपडेट हव्या असतील तर आमचा ग्रुप लगेच जॉइन करा.
IDBI Bank Recruitment 2025 in Marathi
भरतीचे नाव : IDBI बँक भरती 2025.
भरतीचा प्रकार : जे उमेदवार बँक क्षेत्रामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांना नोकरी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : उमेदवारांना पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
महत्वाच्या अपडेट
Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 10वी पास वर 500 पदांची मोठी भरती! येथून करा थेट अर्ज
PCMC Bharti 2025: पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती सुरू; येथे पहा अर्ज
IDBI Bank Vacancy
पदांचा तपशील : या भरतीमध्ये भरल्या जाणाऱ्या पदांची तसेच त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा ची तपशील पुढे दिली आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O | 676 |
एकूण पदे : एकूण 676 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for IDBI Bank Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O | 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PwBD: 55% गुण] |
Age Limit
वयोमर्यादा : 01 मे 2025 रोजी 20 ते 25 वर्षे असणे आवश्यक.
वयामद्धे सूट :
- OBC : 03 वर्ष सूट.
- SC/ ST : 05 वर्ष सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Industrial Development Bank of India Recruitment 2025
अर्ज शुल्क तपशील : अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे.
- General/ OBC/ EWS: 1050/- रुपये.
- SC/ ST/ PWD: 250/- रुपये.

IDBI Bank Bharti 2025 Apply Online
अर्ज प्रक्रिया : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
अर्ज करण्याची तारीख : 08 मे 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा
IDBI Bank Bharti 2025 Apply Online Last Date
सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही पुढे पाहू शकता.
Commencement of on-line registration of Online Registration of Application starts from | 08 मे 2025 |
Last date for Submission of Application & Payment of fees | 20 मे 2025 |
परीक्षा : 08 जून 2025 रोजी.
IDBI Bank Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
टीप :
IDBI Bank Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना बँक मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
आयडीबीआय बँक भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
IDBI बँक भरती 2025 मध्ये किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 676 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
IDBI Bank Bharti 2025 करिता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक वरती लेखा मध्ये दिली आहे.
IDBI Bank Notification 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.