IDBI Bank Bharti 2026: बँकेत 1300 जागांसाठी मोठी भरती, आकर्षक पगार

IDBI Bank Bharti 2026 Notification

IDBI Bank Bharti 2026: Industrial Development Bank of India (IDBI) बँकेमध्ये 2026 साठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 1300 पदांसाठी भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन Online Application करायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2026 आहे.

This recruitment is a great career opportunity in the banking sector for candidates who are looking for a secure government job and high salary banking career. Interested applicants can apply online through the official website and start their journey in the banking industry with IDBI Bank Recruitment 2026.

IDBI Bank Recruitment 2026 in Marathi

घटकमाहिती
संस्थाIDBI Bank
भरती नावIDBI Bank Recruitment 2026
एकूण जागा1300
अर्ज पद्धतOnline Application
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

ही भरती पहा : Maharashtra RTO Bharti 2026: महाराष्ट्रात RTO पदाच्या 461 जागांसाठी भरती! हवी ही पात्रता

IDBI Bank Vacancy Details 2026

पदाचे नावजागा
Junior Assistant Manager (Grade O)1100
Assistant Manager (Grade A)200
एकूण1300

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

पदपात्रता
Junior Assistant Managerकोणत्याही शाखेतील Graduation
Assistant ManagerGraduation / संबंधित क्षेत्रातील पात्रता

Age Limit (वयोमर्यादा)

श्रेणीवयोमर्यादा
सामान्य20 ते 30 वर्षे
OBC3 वर्षे सवलत
SC / ST5 वर्षे सवलत

सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत लागू आहे.

Calculate Your Age

IDBI Bank Salary (पगार)

पदवार्षिक पगार
Junior Assistant Manager₹6 – ₹6.5 लाख प्रति वर्ष
Assistant Manager₹7 – ₹10 लाख प्रति वर्ष

ही High Salary Banking Job असल्यामुळे अनेक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करतात.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Selection Process (निवड प्रक्रिया)

IDBI Bank Recruitment साठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांवर आधारित असेल:

  1. Online Examination
  2. Document Verification
  3. Personal Interview
  4. Medical Test

Application Fee

श्रेणीफी
General/ OBC/ EWS₹1050
SC / ST / PWD₹250

How to Apply Online for IDBI Bank Bharti 2026

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

IDBI Bank Bharti 2026 Notification PDF

IDBI Bank Bharti 2026
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातClick Here
ऑनलाइन अर्ज (08 मार्च 2026)Apply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
या भरतीची माहिती इतर मित्रांना नक्की शेअर करा. आणि या भरतीच्या इतर अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आपला ग्रुप तसेच वेबसाइट ला नक्की भेट देत जा. 

ही भरती पहा :