India Post GDS Cut off 2026: पोस्ट भरती 2026 चा Cut-off! तुमची निवड होईल का नाही? महाराष्ट्र सर्कल मधील प्रवर्ग नुसार Cut-off येथून पहा

India Post GDS Cut off 2026 Maharashtra Circle

India Post GDS Cut off 2026: भारतीय टपाल विभागाद्वारे (India Post) ग्रामीण डाक सेवक (GDS) पदभरतीची कट-ऑफ लिस्ट २०२६ (India Post GDS Cut Off 2026 Circle आणि Category-wise प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे जे विद्यार्थी आत्ता जी मेगा भरती निघाली आहे. त्यामध्ये त्यांची निवड होईल का नाही याचा अंदाज घेऊ शकतात. त्यामुळे खाली दिलेली माहिती व Cut-off काळजीपूर्वक पहा.

ज्या विद्यार्थ्यांनी इंडिया पोस्ट जीडीएस अंतर्गत ब्रांच पोस्टमास्तर (BPM) आणि असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर (ABPM) पदांसाठी अर्ज केले आहेत, ते अधिकृत संकेतस्थळावरून राज्यनिहाय कट-ऑफ आणि गुणवत्ता यादी (Merit List) तपासू शकतात. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जात नाही; निवड प्रक्रिया पूर्णपणे १० वीच्या (Matriculation) गुणांच्या टक्केवारीवर आधारित असते.

तपशीलविशिष्ट माहिती
भरती संस्थाभारतीय टपाल विभाग (India Post)
पदाचे नावग्रामीण डाक सेवक (GDS – BPM / ABPM)
निवड पद्धत१० वीच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी (Direct Merit List)
अधिकृत वेबसाईटindiapostgdsonline.gov.in
निकाल/कट-ऑफ स्वरूपPDF डाउनलोड (राज्य व सर्कलनिहाय)

ही भरती पहा : Maharashtra Metro Bharti 2026: नागपूर व पुणे मेट्रोमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती! पात्रता 10वी पास, पगार 1,00,000 पर्यंत

India Post GDS Cut-off 2026 च्या List नुसार एकूण जागा

आताच्या गेल्या भरतीच्या ज्या लिस्ट लागल्या होत्या त्या सर्व लिस्ट मध्ये एकूण किती जागा भरण्यात आल्या याची माहिती तुम्ही खाली पाहू शकता.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
Listकागदपत्र पडताळणी शेवटची तारीखएकूण Selected उमेदवार
List 123/03/20263547
List 227/04/20261687
List 326/05/20261075
List 423/06/2026759

मित्रांनो पुढे सर्व लिस्ट मधील प्रवर्गानुसार लागलेला कट ऑफ तुम्ही पाहू शकता.

India Post GDS Cut-off 2026 List 1

प्रवर्गCut-off (सर्वात कमी %)सर्वाधिक %
UR90.50100
OBC91.33100
SC91.00100
ST87.50100
EWS88.8399.5
PWD-A82.1793.83
PWD-B73.83100
PWD-C83.8398.6
PWD-DE81.8392

India Post GDS Cut-off 2026 List 2

प्रवर्गCut-off (सर्वात कमी %)सर्वाधिक %
UR90.17100
OBC89.33100
SC88.83100
ST85.33100
EWS85.5096.5
PWD-A76.5089.67
PWD-B72.8388.46
PWD-C84.3392
PWD-DE78.3386

ही भरती पहा : Konkan Railway Bharti 2026: कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास. आकर्षक पगार

India Post GDS Cut-off 2026 List 3

प्रवर्गCut-off (सर्वात कमी %)सर्वाधिक %
UR89.83100
OBC90.50100
SC87.5099.5
ST83.85100
EWS83.0895.83
PWD-A71.8388.83
PWD-B69.5099.5
PWD-C85.0890.67
PWD-DE75.8383.67

India Post GDS Cut-off 2026 List 4

प्रवर्गCut-off (सर्वात कमी %)सर्वाधिक %
UR89.17100
OBC89.50100
SC90.0098.83
ST86.5099.85
EWS78.3395.33
PWD-A71.1788.67
PWD-B66.1599.38
PWD-C84.5087
PWD-DE73.8583

India Post GDS Cut off 2026

खाली दिलेल्या टेबल मध्ये तुम्ही पाहू शकता की कोणत्या प्रवर्गाचा अंदाजे कट ऑफ किती पर्यंत लागू शकतो.

प्रवर्ग (Category)अपेक्षित कट-ऑफ टक्केवारी (10th %)
खुला प्रवर्ग (General / UR)८८% ते ९८%
इतर मागासवर्ग (OBC)८४% ते ९४%
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)८२% ते ९२%
अनुसूचित जाती (SC)७८% ते ८८%
अनुसूचित जमाती (ST)७५% ते ८५%
दिव्यांग व्यक्ती (PwD)६५% ते ७५%

(टीप: काही राज्यांमध्ये व स्पर्धात्मक व्हॅकेन्सी जास्त असलेल्या सर्कल्समध्ये कट-ऑफ ९५%+ पेक्षा जास्त जाऊ शकतो.)

जीडीएस कट-ऑफवर परिणाम करणारे घटक (Factors Affecting Cut-Off)

  1. १० वी चे गुण: उमेदवारांनी १० वीच्या बोर्ड परीक्षेत मिळवलेली एकूण टक्केवारी.
  2. एकूण जागांची संख्या: संबंधित राज्य/सर्कल आणि डिव्हिजनमधील उपलब्ध जागा.
  3. अर्जांची संख्या: त्या सर्कलसाठी आलेले एकूण ऑनलाईन अर्ज.
  4. प्रवर्ग/आरक्षण: सामाजिक आरक्षण (SC, ST, OBC, EWS, PwD) अनुसार असणारा कोटा.

जीडीएस मेरिट लिस्ट आणि कट-ऑफ कसा तपासावा? (How to Check Cut-Off)

  1. सर्वात आधी इंडिया पोस्टच्या अधिकृत पोर्टल indiapostgdsonline.gov.in ला भेट द्या.
  2. मुख्य पानावर “Candidate Corner” विभागात “GDS Merit List / Shortlisted Candidates” या पर्यायावर क्लिक करा.
  3. तुमचे राज्य/सर्कल (उदा. Maharashtra Circle) निवडा.
  4. संबंधित सर्कलची कट-ऑफ आणि मेरिट लिस्टची PDF डाउनलोड करा.
  5. PDF मध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा नाव शोधून कट-ऑफ टक्केवारी तपासा.

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

India Post GDS Cut off 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
पहिली मेरिट लिस्टयेथे क्लिक करा
दुसरी मेरिट लिस्टयेथे क्लिक करा
तिसरी मेरिट लिस्टयेथे क्लिक करा
चौथी मेरिट लिस्टयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटClick Here
जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा जेणेकरून त्यांना पण समजेल त्यांचे सिलेक्शन होईल का नाही. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा. आणि ही माहिती इतर मित्रांना लगेच शेअर करा.

ही भरती पहा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now