Indian Air Force Group C Bharti 2025: भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 153 जागांसाठी भरती

Indian Air Force Group C Bharti 2025 Notification

indian air force

मित्रांनो भारतीय हवाई दल विभागामध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी Indian Air Force Group C Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

तुम्हाला पुढे या भरतीची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Indian Air Force Group C Recruitment 2025 in Marathi

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावभारतीय हवाई दल ग्रुप C भरती 2025
भरतीचा विभागभारतीय हवाई दल मध्ये ही भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रतापुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा)
वयोमर्यादा15 जून 2025 रोजी 18 ते 25 वर्षे (तुमचे वय मोजा)
अर्ज पद्धतऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
नोकरीचे ठिकाणपूर्ण भारत.

हेही पहा:

Indian Army TES Bharti 2025: भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 54 (जानेवारी 2026)

DIAT Pune Bharti 2025: प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे मध्ये नवीन भरती!

Indian Overseas Bank Bharti 2025: इंडियन ओव्हरसीज बँकेत 400 पदांची भरती; आकर्षक पगार

Indian Air Force Agniveervayu Vacancy

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1निम्न श्रेणी लिपिक (LDC)14
2हिंदी टायपिस्ट02
3स्टोअर कीपर16
4सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (OG)08
5 कुक (Ordinary Grade)12
6पेंटर (Skilled)03
7कारपेंटर (Skilled)03
8हाउस कीपिंग स्टाफ (HKS)31
9लॉन्ड्रीमन03
10मेस स्टाफ07
11मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)53
12व्हल्कनायझर01

Total Post : 153 पदे भरण्यात येणार आहेत.

Indian Air Force Group C Bharti 2025 Education Qualification

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) : शैक्षणिक पात्रता पदारनुसार वेगवेगळे आहे.

  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि.
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि.
  3. पद क्र.3: 12वी उत्तीर्ण
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/डिप्लोमा (केटरिंग)    (iii) 01 वर्ष अनुभव
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर)
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर)
  8. पद क्र.8: 10वी उत्तीर्ण
  9. पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
  10. पद क्र.10: 10वी उत्तीर्ण
  11. पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
  12. पद क्र.12: 10वी उत्तीर्ण

वेतन : पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ पहा.

Age Limit

Age Limit : 15 जून 2025 रोजी 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे.

वयामद्धे सूट :

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट
👉 Calculate Your Age 👈

Indian Air Force Group C Bharti 2025 Apply Online

indian air force

Application Method : ऑफलाइन अर्ज करायचा आहे.

Application Start Date : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून.

Indian Air Force Group C Bharti 2025 Apply Last Date

Last Date of Online Application: 15 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Application Fees (फीज) : अर्ज शुल्क नाही.

अर्ज कसा करावा: पात्र उमेदवार कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर रिक्त जागा आणि पात्रतेच्या अधीन अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या फॉर्मेटनुसार इंग्रजी / हिंदीमध्ये योग्यप्रकारे टाईप करुन, अलीकडील पासपोर्ट साईज फोटो चिकटविला गेला असेल तर त्यावर नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत. अर्जदारांनी लिफाफावर स्पष्टपणे नमूद करावे “APPLICATION FOR THE POST OF ——– AND CATEGORY——- . अर्जासोबत सेल्फ अ‍ॅड्रेस लिफाफ्यासह रु. 10 टपाल तिकीट विधिवत चिकटवले असावे.

अर्ज करण्याचा पत्ता : दिलेली पीडीएफ जाहिरात पहा. त्यामध्ये तुम्हाला पत्ता पाहायला मिळेल.

Indian Air Force Group C Bharti 2025 Notification PDF

Indian Air Force Group C Bharti 2025
Indian Air Force Group C Bharti 2025
सविस्तर माहिती (Details)Click Here
जाहिरात (PDF Notification)Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)Click Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here

भारतीय हवाईदल ग्रुप C भरती 2025

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

error: Content is protected !!