Indian Army TES Bharti 2025 Notification

मित्रांनो सध्या भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 54 (जानेवारी 2026) साठी Indian Army TES Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकृत वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 जून 2025 आहे.
जर तुम्ही Indian Army TES Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.
भरतीची तयारी करत असाल तर आपला Whatsapp Group लगेच जॉइन करा. म्हणजे अशाच महत्वाच्या अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.
इंडियन आर्मी TES भरती 2025
भरतीचे नाव | इंडियन आर्मी TES भरती 2025 |
वयोमार्यादा | पुढे दिलेली पीडीएफ जाहिरात पहा. |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 12 जून 2025 |
Indian Army TES Recruitment 2025
भरतीचा विभाग : ही भारतीय सैन्य मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
BMC Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन भरती! या उमेदवारांना मोठी संधी
Indian Army TES Vacancy 2025
पदाचे नाव : पुढील पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | पद संख्या |
10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स | 90 |
एकूण पदे : 90 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Indian Army TES Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण PCM (Physics, Chemistry and Mathematics) (ii) JEE (Mains) 2025 मध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे.
Indian Army TES Salary Per Month
मिळणारे वेतन : उमेदवाराला 56,100/- ते 1,77,500/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी दीलली पीडीएफ जाहिरात पहा.
आवश्यक वयोमार्यादा : उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2006 ते 01 जुलै 2009 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Indian Army TES Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून.
Indian Army TES Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 12 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज शुल्क : फीज नाही.
How to Apply for Indian Army TES Bharti 2025
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
- ऑफलाइन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे दिली आहे. त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
- अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि मगर अर्ज सादर करा. त्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा.
- अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आधी सादर करा जेणेकरून तुमचं अर्ज रीजेक्ट होणार नाही.
Indian Army TES Bharti 2025 Notification PDF

💻 आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📝 पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 ऑनलाइन अर्ज | Apply Online |
📜 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
📢 सर्व भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Indian Army TES Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी Bhartiera.in रोज भेट देत जा. धन्यवाद !
हे देखील वाचा :