Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026: कोल्हापूर महानगरपालिका मध्ये नवीन भरती. अर्ज येथे

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026 Notification

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026: कोल्हापूर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची नगरपालिका असून शहरातील विविध नागरी सेवा पुरवणारी संस्था आहे. वर्ष 2026 मध्ये येथे विविध विभागांमध्ये रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु आहे आणि जाहिरात जाहीर झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2026 आहे.

लेटेस्ट भरती पहा :

The Kolhapur Municipal Corporation Recruitment 2026 notification is expected to be released soon with multiple vacancies in various departments. Eligible candidates will be able to apply by following the prescribed application process. This recruitment offers a significant opportunity for candidates aiming for Maharashtra Government Jobs 2026, Municipal Corporation Jobs in Kolhapur, and other High Paying Government Jobs.

कोल्हापूर महानगरपालिका भरती 2026

घटकतपशील
भरतीचे नावKolhapur Municipal Corporation Recruitment 2026
विभागकोल्हापूर महानगरपालिका
रिक्त पदेविविध पदांसाठी (जाहीरातानुसार)
अर्ज पद्धतऑफलाइन
नोकरी स्थानKolhapur, Maharashtra

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026 Vacancy

पदाचे नाव : अ, ब, क, ड संवर्गातील अधिकारी / कर्मचारी.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

एकूण पदे : नमूद नाही. आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत.

पात्रता निकष (Eligibility Criteria)

कोल्हापूर महानगरपालिका भरतीत पदानुसार शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि कौशल्ये आवश्यक असू शकतात.

  • १) अधिकारी शासन सेवेतून गट-अ किंवा गट-ब (राजपत्रित पदावरुन) निवृत्त झालेले असावेत.
  • २) सेवानिवृत्तीच्या दिनांकास सहाव्या वेतन आयोगानुसार कमाल ग्रेड वेतन ५४०० किंवा सातव्या वेतन आयोगानुसार कमाल वेतनस्तर एस-२० असावा.
  • ३) सेवेत असताना किंवा सेवानिवृत्त होताना/झाल्यावर त्यांच्याविरुध्द विभागीय चौकशी/न्यायीक कार्यवाही झालेली नसावी.
  • ४) शारीरिक, मानसिक आरोग्याच्यादृष्टीने सक्षम असावेत. (जिल्हा शल्य चिकित्सक) यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
  • ५) चौकशीच्या कामात व्यत्यय येईल अशा इतर सेवेत/व्यवसायात गुंतलेले नसावेत. Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026

वयोमर्यादा : 65 वर्षे पर्यंत.

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

महत्त्वाच्या टप्पा :

📌 अर्ज सुरू होण्याची तारीख: 04 मार्च 2026 पासून.
📌 अर्जाची अंतिम तारीख: 13 एप्रिल 2026.
📌 परीक्षा / मुलाखत: विभागानुसार

आद्यापर्यंत 2026 ची अधिकृत PDF जाहिरात अर्जाची अंतिम तारीख व अर्ज प्रक्रिया स्पष्ट नाही, त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे तपासावे.

अर्ज कसा करावा?

✔ अधिकृत भरती अधिसूचना डाउनलोड करा.
✔ अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा.
✔ आवश्यक कागदपत्रे जोडा.
✔ अर्ज सांगितलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पाठवा किंवा ऑनलाइन सबमिट करा.
✔ शुल्क असल्यास ते निश्चित पद्धतीने भरा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

अर्ज सादर करण्याचा पत्ता: ब्युरो ऑफिस, कोल्हापूर महानगरपालिका मेन बिल्डींग.

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026 PDF

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2026
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
Notification (जाहिरात PDF)येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
कोल्हापूर महानगरपालिका भरती 2026 ची ही माहिती इतर मित्रांना लगेच शेअर करा. जेणेकरून सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वेळेत अर्ज करून आपल्या करिअरला नवी दिशा मिळेल. आणि लेटेस्ट अपडेट साठी आपल्या वेबसाइट ला भेट देत जा.

ही भरती पहा :