KVS NVS Hall Ticket Download
KVS NVS Hall Ticket 2026: मित्रांनो केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय समिति मध्ये तब्बल 14967 पदांची मेगा भरती पार पडली होती तर आता या मेगा भरतीचे परीक्षा प्रवेशपत्र (KVS NVS Hall Ticket 2026) जाहीर झाले आहेत. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज केलेला असेल तर पुढे तुम्ही तुमचे हॉल टिकिट डाउनलोड करू शकता. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.
KVS NVS Admit Card. KVS NVS Recruitment Hall Ticket for 14967 Assistant Commissioner, Principal, Vice Principal, Post Graduate Teacher (PGT), Trained Graduate Teacher (TGT), Librarian, Primary Teachers (PRTs), Administrative Officer, Finance Officer, Assistant Engineer, Assistant Section Officer, Junior Translator, Senior Secretariat Assistant, Junior Secretariat Assistant, Steno Grade I, Steno Grade II, Lab Attendant, & Multi Tasking Staff (MTS) Posts.
| KVS NVS Hall Ticket: केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती | |
| परीक्षा | 10 & 11 जानेवारी 2026 |
| परीक्षा शहर | Click Here |
| प्रवेशपत्र | Click Here |
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.
ही भरती पहा :






