Maha Transco Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी मध्ये नवीन 493 पदांची भरती.

Maha Transco Bharti 2025 Notification

Mahapareshan

Maha Transco Bharti 2025. तुम्ही पण महाराष्ट्र वीज पारेषण मध्ये नोकरीची संधी शोधत आहात? तर Maha Transco Bharti 2025 भरती अंतर्गत 493 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती अधीक्षक अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (स्थापत्य), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (स्थापत्य), व इतर पदांसाठी होणार आहे. इच्छुक उमेदवारांना Maharashtra State Electricity Transmission Company मध्ये सहभागी होण्याची उत्तम संधी आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.

Maha Transco (महाराष्ट्र वीज पारेषण) मध्ये नोकरी साठी अर्ज करायचा असेल तर पुढे तुम्हाला या भरतीची सर्व माहिती दिली आहे. ती सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

Maha Transco Recruitment 2025 Details In Marathi

थोडक्यात माहिती :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
भरतीची संस्था (Organization)महाराष्ट्र राज्य वीज पारेषण (Maha Transco)
एकूण पदे (Total Posts)493 पदे
पदाचे प्रकार (Post Names)अधीक्षक अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (स्थापत्य), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (स्थापत्य), व इतर
वेतनश्रेणी (Pay Scale)पदानुसार वेतन वेगवेगळे.
नोकरी ठिकाण (Posting Location)संपूर्ण महाराष्ट्रमध्ये कुठेही. (All Over In Maharashtra)

Maha Transco Bharti 2025 Vacancy

पदांची सविस्तर माहिती : पुढे रिक्त पदांची सविस्तर माहिती दिली आहे ती पहा.

जा. क्र.पद क्र.पदाचे नावपद संख्या
15/20241 कार्यकारी अभियंता (Civil)04
16/20242अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil)18
17/20243उपकार्यकारी अभियंता (Civil)07
18/20244सहाय्यक अभियंता (Civil)134
19/20245सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A)01
20/20246वरिष्ठ व्यवस्थापक (F&A)01
21/20247व्यवस्थापक (F&A)06
22/20248उपव्यवस्थापक (F&A)25
23/20249उच्च श्रेणी लिपिक (F&A)37
24/202410निम्न श्रेणी लिपिक (F&A)260

एकूण पदे : 493 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Maha Transco Bharti 2025

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
 कार्यकारी अभियंता (Civil) (i) B.E/BTech (Civil) (ii) 09 वर्षे अनुभव
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil)(i) B.E/BTech (Civil) (ii) 07 वर्षे अनुभव
उपकार्यकारी अभियंता (Civil)(i) B.E/BTech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव
सहाय्यक अभियंता (Civil)B.E/BTech (Civil)
सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A)(i) CA / ICWA (ii) 08 वर्षे अनुभव
वरिष्ठ व्यवस्थापक (F&A)(i) CA / ICWA (ii) 05 वर्षे अनुभव
व्यवस्थापक (F&A)(i) CA / ICWA (ii) 01 वर्ष अनुभव
उपव्यवस्थापक (F&A)Inter CA / ICWA + 01 वर्ष अनुभव किंवा MBA (Finance)/M.Com + 03 वर्षे अनुभव
उच्च श्रेणी लिपिक (F&A) (i) B.Com (ii) निमस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण   (iii) MS-CIT
निम्न श्रेणी लिपिक (F&A)(i) B.Com (ii) MS-CIT

Age Limit for Maha Transco Bharti 2025

Mahapareshan

वयोमर्यादा : 03 एप्रिल 2025 रोजी उमेदवाराचे वय पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.

  1. पद क्र.1, 2: 40 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.3, 4, 8 & 10: 38 वर्षांपर्यंत
  3. पद क्र. 5,6 & 7: 45 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.9: 57 वर्षांपर्यंत

वयामद्धे सूट : मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

खाली दिलेल्या वय गणयंत्र वरुण तुमचे अचूक वय चेक करा.

👉 Calculate Your Age 👈

Maha Transco Selection Process

निवड प्रक्रिया : निवड परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.

परीक्षेची तारीख : मे/ जून 2025

Maha Transco Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी अर्ज लिंक पुढे दिली आहे. त्यावरून तुम्ही थेट अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क :

पद क्र.खुला प्रवर्गमागासवर्गीय
पद क्र.1, 2, 3, 4 & 8₹700/-₹350/-
पद क्र. 5₹400/-
पद क्र. 6, & 7₹350/-
पद क्र. 09 & 10₹600/-₹300/-

Maha Transco Recruitment 2025 PDF Notification

Maha Transco Bharti 2025
Maha Transco Bharti 2025

महत्वाच्या लिंक्स :

आपला टेलेग्राम चॅनलClick Here
शुद्धीपत्रकClick Here
Short NotificationClick Here
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here
Maha Transco Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

महत्वाच्या अपडेट :

MESCO Bharti 2025: महाराष्ट्र माझी सैनिक महामंडळ मध्ये लिपिक, वाहनचालक व इतर पदांची भरती!

BAMU Bharti 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 73 जागांसाठी भरती.

Thank You!