Mahagenco Hall Ticket: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 तंत्रज्ञ-3 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र; येथे पहा तुमचे

Mahagenco Hall Ticket Download

Mahagenco

Mahagenco Hall Ticket – महाजेनको प्रवेशपत्र. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड- महाजेनको भरती (महाजेनको भारती) ८०० तंत्रज्ञ-३ परीक्षेसाठी हॉल तिकीट, महाजेनको प्रवेशपत्र, महाजेनको हॉल तिकीट. आले आहेत. पुढे दिलेल्या लिंक वरुण तुम्ही तुमचे हॉल टिकिट चेक करू शकता.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 तंत्रज्ञ-3 जागांसाठी भरती
परीक्षा08, 09, 10 & 15 मे 2025
प्रवेशपत्रClick Here
ही माहिती तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करा. ज्यांनी या भरतीसाठी अर्ज केला होता जेणेकरून त्यांना त्यांच्या हॉल तिकीट डाऊनलोड करता येईल. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट रोज पाहण्यासाठी Bhartiera.in ला भेट देत जा.

ही अपडेट पहा :

Thank You!