Maharashtra Saral Seva Bharti 2025 Notification

मित्रांनो तुम्ही पण सरळ सेवा भारतीची तयारी करत आहेत का? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण Maharashtra Saral Seva Bharti 2025 द्वारे महाराष्ट्र मध्ये तब्बल 75,000 पेक्षा जास्त पदांची सरळ सेवा भरती होणार आहे. आणि यासाठी 10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवार पात्र असणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका आणि जोराने भरतीची तयारी करा.
ही भरती नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवली जाणार आहे. TCS आणि IBPS या नामांकित संस्था ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षा पद्धती, गुणवत्ता यादी आणि कागदपत्र पडताळणी हे टप्पे या प्रक्रियेचा भाग असतील.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत परिपत्रक जारी करून भरतीचे नियम, प्रक्रिया, जबाबदाऱ्या आणि संपूर्ण नियोजन जाहीर केले आहे. या भरतीची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
Maharashtra Saral Seva Recruitment 2025 Details
भारतीची थोडक्यात माहिती :
भरतीचे नाव | महाराष्ट्र सरळ सेवा भरती 2025 |
भरती करणारी संस्था | महाराष्ट्र शासन – सामान्य प्रशासन विभाग |
एकूण पदसंख्या | 75,000+ पदे |
संवर्ग | गट-क आणि गट-ड |
नोकरीचे ठिकाण | महाराष्ट्रातील सर्व जिल्हे – नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका |
नियोजन व समन्वय | जिल्हास्तरावर समन्वय समित्यांमार्फत |
भरती पद्धत | संगणक आधारित परीक्षा (CBT), गुणवत्ता यादी, कागदपत्र पडताळणी |
परीक्षा घेणारी संस्था | TCS / IBPS (पर्यायी संस्था वापरण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाकडे) |
ही अपडेट पहा : Jilha Nyayalay Bharti 2025: महाराष्ट्र शासन – जिल्हा न्यायालय मध्ये 7वी पास वर नोकरीची संधी!
Maharashtra Saral Seva Bharti Vacancy Details
महाराष्ट्र सरळ सेवा भारती 2025 मधील पदांची माहिती : या मेगा भारती मध्ये विभागानुसार कोणते पदे भरण्यात येणार आहेत त्याची माहिती पुढील चार्ट मध्ये देण्यात आली आहे.
विभागाचे नाव | पदांचा प्रकार (गट) |
---|---|
नगरपरिषद / नगरपंचायत | गट-क आणि गट-ड |
जिल्हा परिषद | गट-क आणि गट-ड |
महानगरपालिका (कल्याण, डोंबिवली, ठाणे, अहिल्यानगर, नाशिक, नागपूर) | गट-क आणि गट-ड |
आरोग्य विभाग | गट-क आणि गट-ड |
अर्थ व सांख्यिकी विभाग | गट-क |
वनविभाग – वनसेवक, वनरक्षक | गट-क आणि गट-ड |
पोलीस विभाग (Police Bharti) | गट-क आणि गट-ड |
लेखाकोषागार विभाग | गट-क |
सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) | गट-क आणि गट-ड |
जलसंपदा विभाग | गट-क आणि गट-ड |
MIDC बोर्ड | गट-क आणि गट-ड |
कृषी विभाग – कृषी सेवक | गट-क |
राज्य उत्पादन शुल्क विभाग | गट-क आणि गट-ड |
पुरवठा निरीक्षक विभाग | गट-क |
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) | गट-क |
सामाजिक न्याय विभाग | गट-क आणि गट-ड |
कृषी विद्यापीठ | गट-क आणि गट-ड |
महाबीज महामंडळ | गट-क आणि गट-ड |
महाराष्ट्र वखार महामंडळ | गट-क आणि गट-ड |
Maharashtra Saral Seva Bharti 2025 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 2025 मध्ये होणाऱ्या या मेगा भरती साठी तुमच्याकडे पुढील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
पदाचा गट/प्रकार | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
---|---|
गट-ड पदे | 10वी Pass (SSC), ITI योग्य ठिकाणी लागू |
गट-क पदे | 12वी Pass / पदवीधर (Graduate) |
वनसेवक / वनरक्षक | 12वी Pass (Science Stream) |
पोलीस शिपाई | 12वी Pass व शारीरिक चाचणी पात्रता आवश्यक |
कृषी सेवक | कृषी डिप्लोमा / कृषी पदवी |
लेखाकोषागार / अर्थ विभाग | वाणिज्य / अर्थशास्त्र पदवी |
आरोग्य विभाग पदे | संबंधित वैद्यकीय किंवा परिचारिका पदवी / डिप्लोमा |
MPCB / प्रदूषण विभाग | विज्ञान शाखेतील पदवी / अभियांत्रिकी संबंधित पात्रता |
महाबीज / वखार महामंडळ | संबंधित शाखेतील डिप्लोमा / पदवी |
शैक्षणिक पात्रता बद्दल ची इतर आवश्यक माहिती तुम्हाला भरतीच्या येणाऱ्या अधिकृत पीडीएफ मध्ये पाहायला मिळेल. तसेच आपल्या ग्रुप मध्ये देखील त्याची अपडेट मिळून जाईल.
ही मेगा भरती पहा : Central Bank of India Apprentice Bharti 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 पदांची मेगा भरती. येथून करा अर्ज
Age Limit for Maharashtra Saral Seva Bharti 2025

आवश्यक वयोमर्यादा : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील प्रमाणे वयोमर्यादा असणे गरजेचे आहे. तरच Maharashtra Saral Seva Bharti 2025 साठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
प्रवर्ग | किमान वयोमर्यादा | कमाल वयोमर्यादा | सवलती (Relaxations) |
---|---|---|---|
सामान्य प्रवर्ग (Open) | 18 वर्षे | 38 वर्षे | लागू नाही |
इमाआ / भटका विमुक्त / ओबीसी | 18 वर्षे | 43 वर्षे | 5 वर्षांची सवलत |
अनुसूचित जाती / जमाती (SC/ST) | 18 वर्षे | 43 वर्षे | 5 वर्षांची सवलत |
दिव्यांग (PWD) | 18 वर्षे | 45 वर्षे | 7 वर्षांची सवलत |
माजी सैनिक | 18 वर्षे | 55 वर्षे | सेवेच्या कालावधीप्रमाणे सवलत |
महिला उमेदवार | 18 वर्षे | 43 वर्षे | काही पदांसाठी सवलत लागू |
- वयोमर्यादा मोजण्यासाठी कट-ऑफ तारीख ही अधिकृत जाहिरातीत स्पष्ट करण्यात येईल.
- उमेदवारांनी जन्मतारीख आणि आवश्यक दस्तऐवज भरती वेळी सिद्ध करणे आवश्यक असेल.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: तुमचे वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा!
Maharashtra Saral Seva Bharti 2025 Selection Process
निवड प्रक्रिया : या होणाऱ्या मेगा भरती मध्ये पुढील पद्धतीने निवड करण्यात येणार आहे.
प्रक्रिया | तपशील |
---|---|
Computer-Based Test (CBT) | ऑनलाइन लेखी परीक्षा सर्व उमेदवारांसाठी |
Merit List (गुणवत्ता यादी) | CBT च्या गुणांनुसार तयार केली जाईल |
Document Verification (कागदपत्र तपासणी) | पात्र उमेदवारांची अंतिम पडताळणी |
- ही परीक्षा TCS किंवा IBPS सारख्या मान्यताप्राप्त एजन्सीकडून घेतली जाईल.
- प्रत्येक पदासाठी वेगवेगळा पेपर पॅटर्न व अभ्यासक्रम निश्चित केला जाईल.
Exam Pattern Maharashtra Saral Seva Bharti 2025
परीक्षा पद्धती : Exam Pattern (Indicative Only) परीक्षा ही पुढील पद्धतीची असणार आहे.
घटक | संभाव्य प्रश्नसंख्या | गुण |
---|---|---|
सामान्य ज्ञान | 25 प्रश्न | 50 गुण |
बुद्धिमत्ता / लॉजिकल रिझनिंग | 25 प्रश्न | 50 गुण |
मराठी / इंग्रजी भाषा | 25 प्रश्न | 50 गुण |
तांत्रिक किंवा विषयानुसार प्रश्न (Technical/Departmental) | 25 प्रश्न | 50 गुण |
एकूण | 100 प्रश्न | 200 गुण |
परीक्षेचा टाइम : 90 ते 120 मिनिटे (पदावर अवलंबून) आहे.
नेगेटिव्ह मार्किंग : होण्याची शक्यता आहे – अधिकृत जाहिरातीत स्पष्ट केले जाईल.
Maharashtra Saral Seva Bharti 2025 Date
मेगा भरतीच्या महत्वाच्या तारखा :
घटना / टप्पा | तारीख (Expected/Approx.) |
---|---|
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | ६ मे २०२५ |
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३० जून २०२५ |
अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख | ३० जून २०२५ |
संगणक आधारित (CBT) परीक्षा आयोजित होण्याची तारीख | जुलै ते सप्टेंबर २०२५ (टप्प्यांनुसार) |
दस्तऐवज पडताळणी व शारीरिक चाचणी | ऑक्टोबर २०२५ |
अंतिम निवड निकाल जाहीर होण्याची तारीख | ऑक्टोबर २०२५ च्या शेवटी किंवा नोव्हेंबर सुरुवातीस |
Maharashtra Saral Seva Bharti 2025 Notification

💻 नवीन अपडेट साठी टेलेग्राम ग्रुप | येथे क्लिक करा |
📄 भारतीची शॉर्ट जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Maharashtra Saral Seva Bharti 2025 अधिकृत पोर्टल्स आणि विभागीय वेबसाइट्स
विभागाचे नाव | अधिकृत वेबसाइट लिंक |
---|---|
महाराष्ट्र शासन | mahasharad.in |
महासंस्था भरती पोर्टल | Bhartiera.in |
महाऑनलाईन पोर्टल | mahaonline.gov.in |
पुणे जिल्हा परिषद | punezp.gov.in |
जलसंपदा विभाग | wrd.maharashtra.gov.in |
नोंदणी व मुद्रांक विभाग | igrmaharashtra.gov.in |
Mega Bharti 2025 बद्दल ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी भरती एरा या आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.
ही अपडेट पहा :