Mazagon Dock Bharti 2024: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत 0176 पदांची भरती!

Mazagon Dock Bharti 2024 Notification

Mazagon Dock Shipbuilders Ltd

मित्रांनो जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर Mazagon Dock Bharti 2024 द्वारे 176 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे. जर तुम्ही 12वी पास, आयटीआय पास अथवा अभियंता क्षेत्रातून पदवीधर असल्यास या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

Mazagon Dock Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mazagon Dock Recruitment 2024

भरतीचा विभाग : ही भरती माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : ONGC Recruitment 2024: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2236 पदांची भरती! असा करा अर्ज

माझगाव डॉक भरती 2024

पदाचे नाव & तपशील: नॉन-एक्झिक्युटिव्ह ही पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

एकूण पदे : 176 पदे या भरतीमद्धे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Mazagon Dock Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक उत्तीर्ण प्लस कोर्स पूर्ण केलेला कायदा शिकाऊ उमेदवार.
  • मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक उत्तीर्ण तसेच NCVT/ SCVT द्वारे मान्यताप्राप्त ITI असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : कमाल वयोमर्यादा 38 वर्षे आणि किमान वयोमर्यादा आहे आणि 01 सप्टेंबर 24 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी नसावी. प्रथम श्रेणीतील मास्टर ट्रेडसाठी कमाल वयोमर्यादा ४८ वर्षे आहे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Mazagon Dock Bharti 2024 Salary

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 83,180/- रुपये पर्यन्त मासिक वेतन मिळणार आहे.

Mazagon Dock Bharti 2024 Apply Online

Mazagon Dock Shipbuilders Ltd

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Mazagon Dock Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply For Mazagon Dock Bharti 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी लिंक खाली दिली आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
Mazagon Dock Bharti 2024 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना Mazagon Dock मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

माझगाव डॉक भरती 2024 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

Mazagon Dock Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

16 ऑक्टोबर 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Mazagon Dock Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 176 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी लिंक वरती दिली आहे.

close