MMRDA Bharti 2026: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 235 जागांसाठी भरती, हवी फक्त ही पात्रता

MMRDA Bharti 2026 Notification

MMRDA Bharti 2026: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) कडून 2026 साठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 235 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून online अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2026 आहे. महाराष्ट्रातील Government Job शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी opportunity मानली जाते.

MMRDA Recruitment 2026 is a great opportunity for candidates looking for Government Engineering Jobs, High Salary Govt Careers, and Infrastructure Development Authority Jobs in India. The online application process has started, and interested candidates can apply through the official website before the last date. This recruitment includes multiple roles such as Assistant Engineer, Junior Engineer, Planning & Technical Posts. (PW Live)

MMRDA Recruitment 2026 in Marathi

DetailsInformation
OrganizationMumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA)
Total Vacancy235 Posts
Job TypeMaharashtra Government Jobs
Application ModeOnline Application
Start Date18 February 2026
Last Date20 March 2026
Job LocationMumbai / Maharashtra

ही अपडेट पहा : Income Tax Department Gujarat Recruitment 2026: आयकर विभाग मध्ये 10वी पास वर 81,100 रुपये पगाराची नोकरी!

पदांची माहिती (MMRDA Bharti 2026 Post Details)

पद क्र.पदाचे नाववर्गपद संख्या
1सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)07
2सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (रेलपथ)01
3सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (संकेत व दूरसंचार)01
4उपनियोजक29
5सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक04
6सहाय्यक अभियंता श्रेणी-२/कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)82
7सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (रेलपथ)04
8सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (विद्युत)16
9सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (संकेत व दूरसंचार)02
10सहाय्यक समाज विकास अधिकारी07
11सहाय्यक विधी अधिकारी04
12उद्यान विद्या सहाय्यक02
13उप लेखपाल33
14लघुटंकलेखक10
15भूमापक31
16संगणक तंत्रज्ञ02
Total 235

ही भरती पहा : Aadhaar Operator Supervisor Bharti 2026: आधार ऑपरेटर सुपरवायझर भरती, हवी केवळ ही पात्रता

शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria)

शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात लगेच चेक करा. अधिकृत पीडीएफ जाहिरात पुढे दिलेली आहे.

वयाची अट : 18 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

Salary Details (वेतन)

  • Government Pay Scale नुसार वेतन
  • अंदाजे Salary Range: ₹19,900 ते ₹1,77,500 (post नुसार)
  • Allowances आणि career growth opportunities उपलब्ध

MMRDA Bharti 2026 Online Application Process

  1. Official website ला भेट द्या.
  2. MMRDA Recruitment Notification open करा.
  3. Apply Online link वर क्लिक करा.
  4. Personal & Educational details भरा.
  5. Documents upload करून form submit करा.

ही भरती पहा : Indian Army Agniveer Bharti 2026: २५,०००+ अग्निवीर पदांसाठी अधिसूचना जारी, 08वी उत्तीर्ण देखील अर्ज करू शकतात

MMRDA Bharti 2026 Apply Online Last Date

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2026.

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

MMRDA Bharti 2026 Notification PDF

MMRDA Bharti 2026
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

या भरतीची खास वैशिष्ट्ये

✅ 235 Government Vacancies
✅ Engineering आणि Technical career opportunity
✅ Mumbai Metro / Infrastructure sector job
✅ Stable Government Career + Growth

ही मेगा भरती पहा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now