MPSC Exam News Today

पुणे : मित्रांनो ऐकाव ते नवलच! आज पुण्यामध्ये एक खळबळ जनक MPSC Exam News समोर अलीये. MPSC ची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आज एक कॉल आला आणि तुम्हाला MPSC ची प्रश्नपत्रिका देतो तुम्ही 40 लाख रुपये द्या. असा कॉल आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मित्रांनो MPSC Exam 2024 ची परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आणि राज्यातील लाखों उमेदवार जोराने तयारी करत आहेत. आणि अशातच आज विद्यार्थ्यांना आमिष दाखवणारा कॉल आल्याची माहिती समोर अलीये. तर त्या कॉल मध्ये नेमके के संभाषण झाले ते पहा.
Amravati Mahakosh Bharti 2025: अमरावती विभाग लेखा आणि कोषागार संचालनालयात भरती!
नमस्कार सर मे रोहण कन्सल्टन्सी नागपूर मधून बोलत आहे. 2 फेब्रुवारी रोजी होणारी एमपीएससीची सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा पेपर आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी आपल्याला व्हातसप्प वर एक मीटिंग करावी लागेल. त्यानंतर ठरल्याप्रमाणे सर्व होईल. आणि असे संभाषण रेकॉर्ड झालेल्या महिलेच्या आवाजातील कॉल विद्यार्थ्याला आला होता.
आणि पुनः देखील त्याच विद्यार्थ्याला कॉल आला, त्यामध्ये तुम्ही गट ब च्या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. आपण या पदाची तयारी करत आहात. तर आपल्यासाठी एक ऑफर आहे. आम्ही तुम्हाला या परीक्षेची प्रश्नपत्रिका 2 फेब्रुवारी पूर्वीच उपलब्ध करून देऊ. त्यासाठी 40 लाख रुपये द्यावे लागतील. आणि जर तुम्हाला विश्वास नसेल तर या परीक्षेसाठी एकही रुपया दिला नाही तरी चालेल, फक्त तुम्हाला ओरिजनल कागदपत्रे जमा करावे लागतील. आणि त्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेला देखील प्रश्नपत्रिका दिली जाईल. असे संभाषण पुरुषाच्या आवाजामध्ये रेकॉर्ड झाले आहे.
असा फोन कॉल आल्यानंतर संबंधित विद्यार्थी, तुम्ही माझे मित्र तर नाही ना, का उगाच मस्करी करत आहेत. अशी देखील विचारपूस करत आहे. मी काय तुमचा मित्र नाही, तुमची तयारी असेल आणि नोकरी हवी असेल तर पुढची प्रक्रिया करू, तुमची सर्व माहिती आमच्याकडे आहे फक्त या कॉल बद्दल कोणालाही बोलू नका; असे सांगण्यात आले आहे.
आणि मित्रांनो जेव्हापासून ही बातमी समोर आलीये तेव्हापासून MPSC ची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांमद्धे एकच खळबळ उडाली आहे. आणि यामुळे आता होणाऱ्या परीक्षेमद्धे मोठा घोटाळा होणार आहे. अशी चर्चा रंगली आहे. मित्रांनो जे उमेदवार प्रामाणिकपणे अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांमद्धे भीतीचे वातावरण पसरले आहे. हा जो कॉल समोर आला आहे त्याची तपासणी करण्यासाठी ज्या विद्यार्थ्याला कॉल आला होता त्याकडून MPSC ला अर्ज करण्यात येणार आहे. MPSC Exam News
मित्रांनो MPSC Exam News ही माहिती तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा जे MPSC Exam 2024 ची तयारी करत आहेत. आणि अशाच लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या ग्रुप ला लगेच जॉइन व्हा! आणि Bhartiera.in वेबसाइट ला विजिट करत जा.
लेटेस्ट माहिती साठी आपला टेलेग्राम ग्रुप (Details) | Click Here |
ही अपडेट पहा :
Bank of Maharashtra Bharti 2025: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांची भरती | मोठी संधी
Thank You!