MPSC Group B Recruitment 2024 Notification
मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे MPSC Group B Recruitment 2024 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे 480 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM) ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
जर तुम्हाला पण या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
मित्रांनो तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट वेळोवेळी हव्या असतील तर तुम्ही आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट योग्य वेळी मिळतील.
MPSC Group B Notification 2024
विभाग : ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे
हेही वाचा : IPPB Bharti 2024: इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये मोठी भरती! सरकारी नोकरीची संधी
MPSC Group B Vacancy 2024
पदांची माहिती : या भरतीद्वारे विविध पद भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
सहायक कक्ष अधिकारी,गट ब | 55 पदे. |
राज्य कर निरीक्षक,गट ब | 209 पदे. |
पोलीस उपनिरीक्षक,गट ब | 216 पदे. |
एकूण पदे : 480 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामूळे ही संधी आजिबात सोडू नका.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप-ब भरती 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सहायक कक्ष अधिकारी,गट ब | या पदासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. |
राज्य कर निरीक्षक,गट ब | या पदासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. |
पोलीस उपनिरीक्षक,गट ब | या पदासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. |
Age Limit
वयोमार्यादा : या पदांसाठी ज्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2025 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.
- सहायक कक्ष अधिकारी,गट ब : 18 ते 38 वर्षे.
- राज्य कर निरीक्षक,गट ब : 18 ते 38 वर्षे.
- पोलीस उपनिरीक्षक,गट ब : 19 ते 31 वर्षे.
वयामद्धे सूट :
- मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ: 05 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
👉 Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा 👈
MPSC Group B Salary
मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
MPSC Group B Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यास सुरुवात : 14 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.
परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रे.
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग: 394/- रुपये.
- मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ: 294/- रुपये.
MPSC Group B Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM) ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
MPSC Group B Recruitment 2024 Documents
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड किंवा इतर कोणताही ओळखीचा पुरावा.
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप-ब भरती 2024 साठी अर्ज कसा करावा?
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- MPSC Group B Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
- भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
MPSC Group B Recruitment 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
MPSC Group B Exam Date 2024
पूर्व परीक्षा : 05 फेब्रुवारी 2025.
महत्वाचे :
MPSC Group B Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
हेही वाचा :
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप ब भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
MPSC Group B Recruitment 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 480 पदे भरण्यात येणार आहेत.
MPSC Group B Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप ब भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 आहे.