MPSC Medical Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 792 जागांसाठी भरती; असा करा अर्ज

MPSC Medical Bharti 2025 Notification

mpsc notification

मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये विविध पदे भरण्यासाठी MPSC Medical Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2025 आहे. आणि या भरतीद्वारे तब्बल 792 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

MPSC Medical Bharti 2025 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

MPSC Medical Recruitment 2025

भरतीचे नाव : MPSC मेडिकल भरती 2025.

विभाग : ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजीबत सोडू नका.

हेही वाचा :

GGMCJJH Bharti 2025: सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई अंतर्गत भरती सुरू; पात्रता – 7वी ते 10वी पास

MPKV Ahilyanagar Bharti 2025: महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अहिल्यानगर मध्ये ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती.

MPSC Medical Vacancy 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.

जा. क्रपद क्र.पदाचे नावपद संख्या
056 ते 077/2025वैद्यकीय भरती जाहिरात1विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब716
078 ते 087/20252विविध अतिविशेषीकृत विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब76

एकूण पदे : 792 पद भरण्यात येणार आहेत.

वयोमार्यादा : 01 ऑगस्ट 2025 रोजी 19 ते 40 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट : मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ: 05 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

MPSC Medical Notification 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-बMD/MS/DNB (ii) 01 वर्षे अनुभव
विविध अतिविशेषीकृत विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-बMD/DM/M.Ch

MPSC Medical Salary

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

MPSC Medical Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज शुल्क :

  1. पद क्र.1: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
  2. पद क्र.2: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]

MPSC Medical Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply

mpsc notification

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही MPSC Medical Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  3. खाली दिलेल्या लिंक वरुण तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.

MPSC Medical Bharti 2025 Notification PDF

MPSC Medical Bharti 2025
MPSC Medical Bharti 2025
💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्ज (29 एप्रिल पासून)Apply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
MPSC Medical Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना मुंबई उच्च न्यायालय मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

Thank You!

ही अपडेट पहा :