GMC Nanded Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे “गट ड” पदांची 86 जागांसाठी भरती; पात्रता 10वी पास

GMC Nanded Bharti 2025 Notification

gmc nanded

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी GMC Nanded Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

GMC Nanded Bharti 2025 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड भरती 2025

भरतीचे नाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड भरती 2025.

विभाग : ही भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नांदेड (Jobs in Nanded) मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजीबत सोडू नका.

हेही वाचा :

GGMCJJH Bharti 2025: सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई अंतर्गत भरती सुरू; पात्रता – 7वी ते 10वी पास

MPKV Ahilyanagar Bharti 2025: महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अहिल्यानगर मध्ये ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रिक्त पदे

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.

  • “शिंपी, धोबी, स्ट्रेचर बेअरर, प्रयोगशाळा सेवक, स्वयंपाकी, स्वयंपाकी सहाय्यक, एक्स-रे सर्व्हंट, कॅस्युलाटी सर्व्हंट, डिस्पेंसरी सर्व्हंट, शिपाई, टेबल बॉय, पुरुष सेवक, मेस सर्व्हंट, आया, वॉचमन, नर्सिंग असिस्टंट, क्लिनर, माळी, प्रयोगशाळा परिचर”.

एकूण पदे : 86 पद भरण्यात येणार आहेत.

वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 38 वर्षे पर्यंत आहे ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

GMC Nanded Bharti 2025 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • या पदांसाठी उमेदवार १० वी उत्तीर्ण + मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक (स्वच्छक पदासाठी ७ वी पास).

GMC Nanded Bharti 2025 Salary

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 15,500 ते 62,200 रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

GMC Nanded Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज शुल्क :

  • Open Category: Rs. 1000/-.
  • Reserved Category: Rs. 900/-.

GMC Nanded Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply GMC Bharti 2025

gmc nanded

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही GMC Nanded Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  3. खाली दिलेल्या लिंक वरुण तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.

GMC Nanded Bharti 2025 Notification PDF

GMC Nanded Bharti 2025
GMC Nanded Bharti 2025
💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
GMC Nanded Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना मुंबई उच्च न्यायालय मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

Thank You!

ही अपडेट पहा :