MSRTC Bharti 2024 Notification
मित्रांनो राज्यामध्ये आचारसंहिता संपताच एस टी महामंडळ मध्ये 208 पदे भरण्यासाठी MSRTC Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 आहे. या भरतीमध्ये वेगवेगळी पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे नोकरी मिळवण्याची ही संधी अजिबात सोडू नका.
पुढे तुम्हाला या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, मिळणारे वेतन, आवश्यक वयोमर्यादा व अर्ज पद्धती असे सर्व माहिती मिळणार आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
राज्यातील व देशातील अशाच महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या ग्रुपला लगेच जॉईन करा.
ST Mahamandal Bharti 2024 Notification
भरतीची थोडक्यात माहिती :
भरतीचे नाव | एसटी महामंडळ भरती 2024 |
भरतीचा विभाग | एसटी महामंडळ, यवतमाळ मध्ये ही भरती होत आहे. |
एकूण पदे | 208 पदे. |
शैक्षणिक पात्रता | पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. |
वयोमर्यादा | 18 – 33 वर्षे (तुमचे वय मोजा) |
अर्ज पद्धत | ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. |
नोकरीचे ठिकाण | एसटी महामंडळ यवतमाळ येथे नोकरी मिळणार आहे. |
हेही वाचा : Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024: विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये 275 पदांची भरती! करा थेट अर्ज
ST Mahamandal Vacancy 2024
पदाचे नाव | एकूण पदांची संख्या |
मोटर मेकॅनिक | 75 पदे. |
शिटमेटल | 30 पदे. |
डिझेल मेकॅनिक | 34 पदे. |
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक | 30 पदे. |
वेल्डर | 20 पदे. |
रेफ्रीजरेशन अँड एअर कंडिशनर रिपेअर | 12 पदे. |
टर्नर | 02 पदे. |
पेंटर जनरल | 05 पदे. |
एकूण पदे : 208 पदे भरण्यात येणार आहेत.
MSRTC Bharti 2024 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमार्यादा : उमेदवारांचे वय 18 ते 33 दरम्यान आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
MSRTC Bharti 2024 Apply Online
अर्ज पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज शुल्क :
- इतर सर्व उमेदवार – 590/- रुपये.
- SC/ ST/ PwBD उमेदवार – 295/- रुपये.
MSRTC Bharti 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
MSRTC Bharti 2024 Notification PDF
सविस्तर माहिती (Details) | Click Here |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | Click Here |
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
एसटी महामंडळ यवतमाळ भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
MSRTC Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
ST Mahamandal Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे 208 पदे भरण्यात येणार आहेत.
ST Mahamandal Yavatmal Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
13 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.