Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: मुंबई महानगर पालिका अंतर्गत नवीन भरती सुरू!

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Mumbai Mahanagarpalika

मित्रांनो मुंबई महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे 8 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. या भरतीद्वारे पात्र उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.

Mumbai MahanagarPalika Bharti 2024 या भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024

भरतीचा विभाग : ही भरती मुंबई महानगरपालिका अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : Home Guard Recruitment 2024: महाराष्ट्र मध्ये तब्बल 9700 पदांची भरती! ही संधी सोडू नका

Mumbai Mahanagarpalika Vacancy 2024

भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे  वैद्यकीय अधिकारी, अतिदक्षतातज्ज्ञ हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : एकूण 08 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Mumbai MahanagarPalika Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदासाठी उमेदवार वैद्यकीय अधिकारी : एमबीबीएस, अतिदक्षतातज्ज्ञ : पदव्युत्तर पदविकाधारक (PG Degree)/ औषधवैद्यकशास्त्र, छातीविकारशास्त्र, भूलरोगशास्त्र, अतिदक्षतातज्ज्ञ असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : या भरतीमध्ये वयोमर्यादा ही पदानुसार बघितली जाणार आहे त्यासाठी पीडीएफ जाहिरात पहा.

Mumbai Mahanagarpalika Salary

वेतन तपशील : वेतन हे पदानुसार आहे त्याची माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

पदाचे नाव मासिक वेतन
वैद्यकीय अधिकारी90,000/- रुपये.
अतिदक्षतातज्ज्ञ1,25,000/- ते 2,00,000/- रुपये.

Mumbai MahanagarPalika Bharti 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्याचा पत्ता पुढे दिला आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

Mumbai MahanagarPalika Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज साठी थोडेच दिवस राहिले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक शहर रुग्णालय येथे अर्ज पाठवायचा आहे.

How to Apply For Mumbai MahanagarPalika Bharti 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर सर्वात अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • पीडीएफ जाहिरात पाहिल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचा पत्ता वरती दिला आहे.
  • अर्ज करण्यासाठी तुम्हाला स्वतः दिलेल्या पत्त्यावर जाऊन अर्ज सादर करायचा आहे.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे महानगरपालिका मध्ये नोकरी इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Bank of Maharashtra Recruitment 2024: तब्बल 195 पदांची भरती! येथून करा अर्ज

धन्यवाद!

FAQ:

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

18 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 08 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

BMC Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

BMC Bharti 2024 साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचा पत्ता वरती दिला आहे.

close