Mumbai Police Bharti Hall Ticket 2024 Download
मित्रांनो जर तुम्ही यावर्षी पोलीस भरतीचा अर्ज केला असेल तर ही तुमच्यासाठी खूप मोठी बातमी आहे. कारण Mumbai Police Bharti Hall Ticket 2024 प्रसिद्ध करण्यात आले आहेत. हॉल तिकीट मिळवण्याची लिंक तुम्हाला पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही थेट तुमचे हॉल टिकिट डाउनलोड करू शकता.
आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की राज्यामध्ये यावर्षी सर्वात मोठी पोलीस भरती राबवण्यात आली आहे. ही भरती तब्बल 18000 पदांसाठी होत आहे. त्यामुळे राज्यातून सर्व क्षेत्रांमधून उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. आणि सर्वजण हॉल तिकीट (Maharashtra Police Bharti 2024 Hall Ticket) कधी येणार तर आज अखेर सर्वांचे हॉल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला भरती संबंधीच्या सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Mumbai Police Bharti Hall Ticket 2024 Download Link
प्रवेशपत्र (Hall Ticket) | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
policerecruitment2024.mahait.org
तुम्ही अधिकृत वेबसाइट वरुण तुमचे हॉल टिकिट डाउनलोड करू शकता.
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केलेला आहे जेणेकरून त्यांना त्यांच्या हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
हेही वाचा:
FAQ:
मुंबई पोलीस शिपाई भरती प्रवेशपत्र 2024 कसे मिळेल?
तुम्ही वरती दिलेल्या अधिकृत वेबसाइट वरुण तुमचे हॉल टिकिट डाउनलोड करू शकत.