NEET UG 2025 Result Check Online

NEET UG 2025 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ष्ट्रीय परीक्षा एजेंसीने (NTA) नीट यूजी २०२४ चा निकाल जाहीर केला आहे. ही परीक्षा वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते. देशभरातील आणि परदेशातील परीक्षा केंद्रांवर 4 मे 2025 रोजी ही परीक्षा घेण्यात आली. बावीस लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. एनटीएने अखिल भारतीय रँक जाहीर केले आहेत. आता प्रवेश प्रक्रिया संबंधित प्राधिकरणांमार्फत पार पडेल. यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेची तयारी करावी लागणार आहे.
NEET UG 2025 Result PDF
नीट यूजी २०२५ निकालाची पीडीएफ पुढे दिलेल्या लिंक वरुण पाहू शकता.
नीट यूजी परीक्षेचा निकाल | |
निकालाची पीडीएफ | येथे चेक करा |
इतर अपडेट | Click Here |
ही माहिती तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या ग्रुप ला नक्की जॉइन व्हा! व आपल्या भरती एरा या अधिकृत वेबसाइट ला भेट देत जा.
ही महत्वाची अपडेट पहा :
Thank You!