NHM Pune Bharti 2025 Notifications
राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी NHM Pune Bharti 2025 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2025 ही आहे.
तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्रता धारण करत असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करा तसेच ऑनलाईन अर्ज ची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणाहून अर्ज सुद्धा करू शकता.
महत्वाची सूचना : भरतीची दिलेली पीडीएफ जाहिरात पहा. आणि त्यानानंतरच अर्ज करा अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
NHM Pune Recruitment 2025 Notification
- 🏭भरतीचा विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे द्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
- 🎯भरतीचा प्रकार : राज्य शासनाची नोकरीची संधी.
- 🔍पदाचा तपशील : विविध पद भरण्यात येणार आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.
- 🎓शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आली असून उमेदवाराने सविस्तर पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून अर्ज सादर करावा.
- 📲अर्ज करण्याची पद्धत : या पदभरतीसाठी फक्त ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज करवा लागणार आहे.
NHM Pune Vacancy 2025
पदांचा तपशील :
- बालरोगतज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, फिजिशियन, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ.
एकूण पदे : 68 पदे भरण्यात येणार आहेत.
NHM Educational Qualification
🎓शैक्षणिक पात्रता :
- Pediatrician: MD Pead /DNB/DCH
- Obstetrician & Gynecologist: MD/MS Gyn/ DNB/DGO
- Physician: MD Medicine / DNB
- Ophthalmologist: MD Ophthalmologist /DOMS
- Dermatologist: MD (skin/VD), DVD, DNB
- Psychiatrist: MD Psychiatry/ DNB/DPM
- ENT Specialist: MS ENT/ DNB/DORL
NHM Pune Bharti 2025 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Age Limit
⏰वयोमर्यादा : –
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
📆अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि.17 जानेवारी 2025 पासून, दि. 28 जानेवारी 2025 पर्यंत.
NHM Pune Salary Per Month
💰मासिक वेतन : वेतन हे पदानुसार वेगवेगळी आहे.
- Pediatrician: 35,000/- रुपये.
- Obstetrician & Gynecologist: 32,000/- रुपये.
- Physician: 5000/- Per Visit
- Ophthalmologist: 5000/- Per Visit
- Dermatologist: 5000/- Per Visit
- Psychiatrist: 5000/- Per Visit
- ENT Specialist: 5000/- Per Visit
🫰एकूण पदसंख्या : 68 जागासाठी ही भरती होत आहे.
NHM Pune Bharti 2025 Selection Process
निवड प्रक्रिया : निवड ही टेस्ट आणि मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी पत्ता : Integrated Health and Family Welfare Society for Pune Municipal Corporation New Building (Covid War Room), 4th Floor, Pune Municipal Corporation, Pune 411005 येथे अर्ज कारायचा आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत ला आवशी भेट देत जा.
महत्वाची अपडेट :
Maharashtra Divyang Kalyan Vibhag Bharti 2025: दिव्यांग कल्याण विभाग मध्ये भरती | आकर्षक पगार
Thank You!