NICL AO Bharti 2026: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 321 जागांसाठी भरत, पगार 82,285 पासून

NICL AO Bharti 2026 Notification

NICL AO Bharti 2026: मित्रांनो नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. अंतर्गत 321 पदांची नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा आणि इतर अपडेट साठी आपला व्हाटसप्प व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा.

National Insurance Company Limited, a leading Public Sector General Insurance Company-NICL AO Recruitment 2026 (NICL AO Bharti 2026) for 321 Administrative Officer Posts. 
ही अपडेट पहा : Indian Coast Guard Bharti 2026: भारतीय तटरक्षक दलात 365 जागांसाठी भरती, पात्रता 10वी, 12वी पास

NICL AO Recruitment 2026 in Marathi

घटकमाहिती
संस्थानॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.
भरती प्रकारकेंद्र सरकारची नोकरी
अर्ज पद्धतऑनलाइन
नोकरी ठिकाणपूर्ण भारत

NICL AO Bharti 2026 Vacancy Details

रिक्त पदांची माहिती: या भरतीमद्धे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिली आहे.

अ.  क्र.पदाचे नावशाखापद संख्या
1एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसरफायनान्स (CA & CMA)20
2लीगल20
3IT11
4ऑटोमोबाइल इंजिनिअर्स20
5रिस्क इंजिनिअर्स28
6कंपनी सेक्रेटरीज02
7अ‍ॅग्रीकल्चर20
8 जनरलिस्ट200
Total321

ही भरती पहा : CPRI Bharti 2026: केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत 110 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास, Attractive Salary

NICL AO Bharti 2026 Educational Qualification

Educational Qualification:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  1. फायनान्स (CA & CMA): (i) CA/ICWA (ii) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी [SC/ST: 55% गुण] असणे आवश्यक आहे.
  2. लीगल: 60% गुणांसह विधी पदवी/पदव्युत्तर पदवी  [SC/ST: 55% गुण] असणे आवश्यक आहे.
  3. IT: 60% गुणांसह B.E/B.Tech/M.E./M.Tech (कॉम्प्युटर सायन्स / IT) किंवा MCA  [SC/ST: 55% गुण] असणे आवश्यक.
  4. ऑटोमोबाइल: 60% गुणांसह B.E./B.Tech./M.E./M.Tech.(ऑटोमोबाइल) किंवा B.E./B.Tech./M.E./M.Tech + ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST: 55% गुण] आवश्यक.
  5. रिस्क इंजिनिअर्स: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी (कॉम्प्युटर सायन्स / IT/ऑटोमोबाइल वगळून) [SC/ST: 55% गुण] आवश्यक.
  6. कंपनी सेक्रेटरीज: (i) ACS/FCS (ii) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी [SC/ST: 55% गुण] आवश्यक.
  7. अ‍ॅग्रीकल्चर: 60% गुणांसह कृषी, कृषी जैवतंत्रज्ञान किंवा कृषी अभियांत्रिकीमधील पदवीधर / पदव्युत्तर पदवीधर [SC/ST: 55% गुण] आवश्यक.
  8. जनरलिस्ट: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी [SC/ST: 55% गुण] आवश्यक.

NICL AO Salary Per Month

पगार: यामध्ये 82,285 पासून मासिक वेतन मिळणार आहे. (सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली जाईल.)

Age Limit (वयोमर्यादा)

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2026 रोजी 21 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे.

वयामद्धे सूट:

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

Application Fee (अर्ज शुल्क)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹250/-]

निवड प्रक्रिया: परीक्षेद्वारे.

ही भरती पहा : CDAC Bharti 2026: प्रगत संगणन विकास केंद्रात 951 जागांसाठी भरती, आकर्षक पगार

NICL AO Bharti 2026 Apply Online Date

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 ऑक्टोबर 2026
  • परीक्षा (Phase I): 17 नोव्हेंबर 2026
  • परीक्षा (Phase II): 22 डिसेंबर 2026

NICL AO Bharti 2026 Notification PDF

NICL AO Bharti 2026
NICL AO Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातPDF जाहिरात
ऑनलाइन अर्जऑनलाइन अर्ज
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटClick Here

✅ निष्कर्ष:

जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर NICL AO Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा. आणि ही माहिती इतर मित्रांना लगेच शेअर करा.

ही भरती पहा :