NMDC Bharti 2025 Notification

मित्रांनो सध्या NMDC Limited मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी NMDC Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जून 2025 आहे.
जर तुम्ही NMDC लिमिटेड भरती 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.
NMDC Bharti 2025 Update
भरतीचे नाव | NMDC लिमिटेड भरती 2025 |
वयोमार्यादा | दिलेली पीडीएफ जाहिरात पहा. |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 14 जून 2025 |
NMDC Recruitment 2025
भरतीचा विभाग : ही NMDC लिमिटेड मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला छत्तीसगड व कर्नाटक मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
Mazagon Dock Mumbai Bharti 2025: माझगाव डॉक शॉपबिल्डर्स मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! असा करा अर्ज
NMDC Limited Vacancy 2025
पदाचे नाव : पुढील पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | फील्ड अटेंडेंट (ट्रेनी) | 151 |
2 | मेंटेनन्स असिस्टंट (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) | 141 |
3 | मेंटेनन्स असिस्टंट (मेकॅनिकल) (ट्रेनी) | 305 |
4 | ब्लास्टर ग्रेड II (ट्रेनी) | 06 |
5 | इलेक्ट्रिशियन ग्रेड II (ट्रेनी) | 41 |
6 | इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन ग्रेड-III (ट्रेनी) | 06 |
7 | HEM मेकॅनिक Gr.- III (ट्रेनी) | 77 |
8 | HEM ऑपरेटर Gr.- III (ट्रेनी) | 228 |
9 | MCO Gr.- III (ट्रेनी) | 36 |
10 | QCO Gr.- III (ट्रेनी) | 04 |
एकूण पदे : 980 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for NMDC Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.
- पद क्र.1: 10वी उत्तीर्ण किंवा ITI
- पद क्र.2: ITI (Electrical)
- पद क्र.3: ITI (Welding / Fitter / Machinist/Motor Mechanic / Diesel Mechanic/Auto Electrician)
- पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण/ ITI (Blaster/Mining Mate Certificate) (ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र. (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा तसेच इंडस्ट्रियल/डोमेस्टिक इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सर्टिफिकेट
- पद क्र.6: इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
- पद क्र.7: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक.
- पद क्र.8: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग/ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना
- पद क्र.9: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना
- पद क्र.10: (i) B.Sc (Chemistry/Geology). (ii) 01 वर्ष अनुभव
NMDC Limited Salary Per Month
मिळणारे वेतन : उमेदवाराला पदानुसार वेतन मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी दीलली पीडीएफ जाहिरात पहा.
आवश्यक वयोमार्यादा : 14 जून 2025 रोजी 18 ते 30 वर्षे वय असणे आवश्यक.
वयामद्धे सूट :
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

NMDC Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज शुल्क :
- General/ OBC/ EWS: 150/- रुपये.
- SC/ ST/ PWD/ ExSM: फी नाही
NMDC Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
- ऑफलाइन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे दिली आहे. त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
- अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि मगर अर्ज सादर करा. त्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा.
- अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आधी सादर करा जेणेकरून तुमचं अर्ज रीजेक्ट होणार नाही.
NMDC Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📝 पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 ऑनलाइन अर्ज (25 मे पासून) | Apply Online |
📜 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
📢 सर्व भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये National Mineral Development Corporation Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी Bhartiera.in रोज भेट देत जा. धन्यवाद !
हेही वाचा :