Post Office Bharti 2025: भारतीय डाक विभाग मध्ये भरती | पात्रता – 10वी पास | पगार – 19,900

Post Office Bharti 2025 Notification

मित्रांनो भारतीय डाक विभाग (India Post) मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी Post Office Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

तुम्हाला पुढे या भरतीची सर्व माहिती पुढे मिळणार आहे, जसे की एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत? वेतन किती मिळणार आहे? अर्ज पद्धती काय आहे? आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादि. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

महत्वाची सूचना : मित्रांनो भरतीबद्दल सर्व माहिती अर्ज करण्याअगोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा आणि मगच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

तुम्हाला जर अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आपल्या ग्रुप ला लगेच जॉइन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India Post Office Bharti 2025

भरतीचे नाव : भारतीय डाक विभाग भरती 2025.

विभाग : ही भरती भारतीय डाक विभाग अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला इंडिया पोस्ट सर्कल बिहार (Jobs in Bihar) मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : SBI SO Bharti 2025: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन पदभरती | ऑनलाइन अर्ज | पगार – 67160 ते 93960

India Post Office Vacancy 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी) हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
स्टाफ कार चालक (सामान्य श्रेणी)
10वी पास + हलक्या आणि जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि 3 वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव असणे आवश्यक.

एकूण पदे : 17 पदे भरण्यात येणार आहेत.

Post Office Bharti 2025 Age Limit

वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्ष पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

  • Minimum: 18 years
  • Maximum: 27 years
  • Relaxation:
    • OBC: 3 years
    • SC/ST: 5 years
    • Ex-Servicemen: Relaxation as per government norms.

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Post Office Salary

💸 मिळणारे वेतन : उमेदवारांना 19,900/- रुपये एवढे वेतन मिळणार आहे.

Bihar Post Office Recruitment 2025

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. त्याचा पत्ता तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज करण्यास सुरुवात : 14 डिसेंबर 2024 पासून अर्ज सुरू!

अर्ज शुल्क :

CategoryFee
All Candidates₹100 (Application Fee)
Driving Test Fee₹400 (for shortlisted candidates only)
SC/ST/FemaleExempted

Indian Post Office Bharti 2024 Apply Last Date

☑️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जानेवरी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Dak Vibhag Bharti 2024

indian post office

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही Indian Post Office Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल त्यावर तुम्ही थेट अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य पोस्टमास्टर जनरल, बिहार सर्कल, पटणा- 800001 फक्त स्पीड पोस्ट/ रजिस्टर, पोस्टद्वारे आणि “सहाय्यक संचालक” (नियुक्त) मुख्य पोस्ट मास्टर जनरल कार्यालय, बिहार सर्कल, पटना-800001 येथे अर्ज सादर करायची आहे.

Bihar Indian Post Office Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Indian Post Office Driver Bharti 2025

टीप :

Indian Post Office Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना भारतीय डाक विभागमद्धे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

भारतीय डाक विभाग भरती 2025 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Bihar Post Office Car Driver Recruitment 2025 किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 17 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Post Office Bharti 2025 करिता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक वरती लेखा मध्ये दिली आहे.

Bihar Post Office Bharti 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Bihar Post Office Recruitment 2025 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.