Raigad DCC Bank Recruitment 2024: रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये 200 क्लर्क पदांची भरती! पहा पात्रता व अर्ज

Raigad DCC Bank Recruitment 2024 Notification

Raigad DCC Bank logo

मित्रांनो रायगड मध्यवर्ती बँक मध्ये क्लर्क पदे भरण्यासाठी Raigad DCC Bank Recruitment 2024 ची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे तब्बल 200 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2024 ही आहे. त्यामुळे त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

जर तुम्ही Raigad DCC Bank Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला भरतीच्या व योजनांच्या अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Raigad DCC Bank Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती रायगड मध्यवर्ती बँक मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला अलिबाग मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : BMC Clerk Recruitment 2024: मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 क्लर्क जागांची मेगा भरती! पहा पात्रता आणि अर्ज

रायगड मध्यवर्ती बँक भरती 2024

पदांची माहिती :

पदाचे नावपदांची संख्या
लिपिक200 पदे.

एकूण पदे : एकूण 200 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदासाठी उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी तसेच MS-CIT असणे आवश्यक आहे.

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 21 ते 42 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Raigad DCC Bank Recruitment 2024 Salary

मिळणारे वेतन : RDCC Bank Recruitment 2024 या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला 45,900/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Raigad DCC Bank Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 14 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Raigad DCC Bank Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 सप्टेंबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Raigad DCC Bank Recruitment 2024 Notification 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. Raigad DCC Bank Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा.
  2. तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल. त्यावरून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.
  5. त्यानंतर अर्ज ची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

Raigad DCC Bank Recruitment 2024 Notification PDF

Raigad DCC Bank Bharti 2024
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
हेही वाचा : Maharashtra Police Bharti 2024: डिसेंबर मध्ये पुनः 7500 पदांची पोलीस भरती! मुंबई मध्ये 1200+ पदे भरणार
रायगड मध्यवर्ती बँक लिपिक भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

रायगड मध्यवर्ती बँक भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Raigad DCC Bank Recruitment 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 200 पदे भरण्यात येणार आहेत.

रायगड मध्यवर्ती बँक लिपिक भरती 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी लिंक वरती दिली आहे.

Raigad DCC Bank Clerk Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close