SBI SO Recruitment 2024 Notification
मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी SBI SO Recruitment 2024 ह्या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या भरतीद्वारे तब्बल 1511 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे बँक मध्ये नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे.
SBI SO Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
SBI SO Recruitment 2024 in Marathi
विभाग : ही भरती स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : SBI SO Recruitment 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024: कोल्हापूर महानगरपालिका मध्ये नोकरी! असा करा अर्ज
SBI Vacancy 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विवध पदे भरण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती खाली पहा.
पद क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery | 187 पदे. |
2 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations | 412 पदे. |
3 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations | 80 पदे. |
4 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect | 27 पदे. |
5 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security | 07 पदे. |
6 | असिस्टंट मॅनेजर (System) | 798 पदे. |
एकूण पदे : SBI SO Recruitment 2024 या भरतीच्या माध्यमातून तब्बल 1511 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for SBI SO Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.
- पद क्र.1: (i) 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) 60% गुणांसह B.E / B.Tech/M.Tech. (Computer Science / Electronics & Communications / Information Technology/ Cybersecurity) किंवा MCA/ MSc (Computer Science)/ MSc (IT) (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.6: 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA
State Bank of India SO Recruitment 2024
आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 30 जून 2024 रोजी 21 ते 35 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात. प्रवर्गानुसार वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आली आहे. तसेच पदांनुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे त्यासाठी पीडीएफ जाहिरात पहा.
वयामद्धे सूट :
- General/ EWS/ OBC: 750/- रुपये.
- SC/ ST/ PWD: फी नाही.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
SBI SO Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्जाची सुरवात : 14 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज शुल्क :
- General/ EWS: 750/- रुपये.
- SC/ ST/ OBC/ PWD: फी नाही.
SBI SO Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply for SBI SO Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही SBI SO Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
SBI SO Recruitment 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
State Bank of India SO Recruitment 2024 बद्दल ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना बँक ऑफ इंडिया अंतर्गत मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
बँक ऑफ इंडिया संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
स्टेट बँक ऑफ इडिया भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 1511 पदे भरण्यात येणार आहेत.
SBI SO Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.
SBI SO Bharti 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.