SSC Exam Result 2025: दहावीचा निकाल आज दुपारी लागणार! येथे करा चेक 1 मिनिट मध्ये.

SSC Exam Result 2025 Check Online

Maharashtra State Board Of Education

मित्रांनो दहावीची परीक्षा मार्च महिन्यात संपली आहे. आता विद्यार्थ्यांच्या SSC Exam Result 2025 प्रतीक्षा असून याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

मित्रांनो जर तुम्हाला भरतीच्या व योजनांच्या अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

Maharashtra SSC Exam Result 2025

maharashtra government

आत्ताच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी (SSC) आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा झाल्या आहेत. दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. दहावीची बोर्ड परीक्षा मार्च महिन्यात संपली आहे. आता विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. आणि विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांच्या पालकांनाही निकालाची प्रतीक्षा असून दहावीचा निकाल नेमका कधी लागेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.    

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

10वी (SSC Result 2025 Maharashtra Board) चा निकल आज दुपारी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला पुढे काही वेबसाइट दिल्या आहेत त्यावरून तुम्ही तुमचं निकाल पाहू शकता.

Maharashtra Board SSC Result 2025 Check Online

💻 आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
🌐 वेबसाइट 1येथे क्लिक करा
🌐 वेबसाइट 2येथे क्लिक करा
🌐 वेबसाइट 3येथे क्लिक करा
🌐 वेबसाइट 4येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
10th Result 2025 ही माहिती तुमच्या इतर सर्व मित्रांना शेअर करा ज्यांनी 10वी ची परीक्षा दिलेली आहे. आणि महाराष्ट्र तसेच देशातील अशाच महत्त्वाच्या अपडेट रोज पाहण्यासाठी Bhartiera.in ला भेट देत जा.

ही मेगा भरती पहा :

FAQ:

SSC Exam Result 2025 Date काय आहे?

SSC Result 2025 मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे.