Tata Capital Pankh Scholarship 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! शिक्षणासाठी मिळणार 1,00,000 रुपये पर्यंतची आर्थिक मदत.

Tata Capital Pankh Scholarship 2026

Tata Capital Pankh Scholarship 2026

Tata Capital Pankh Scholarship 2026: आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आलेल्या हुशार विद्यार्थ्यांसाठी टाटा कॅपिटल (Tata Capital) कडून ‘पंख स्कॉलरशिप’ कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक बळ देणे हा आहे. इयत्ता ६ वी पासून ते पदवीपर्यंतचे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.

The Tata Capital Pankh Scholarship 2026 is a CSR initiative by Tata Capital aimed at supporting meritorious students from underprivileged backgrounds across India. This scholarship provides financial assistance to students pursuing school education (Class 6 to 12), Diploma, and Undergraduate courses (General and Professional). The primary goal is to reduce the dropout rate due to financial constraints and empower students to continue their academic journey without any hurdles.

टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप २०२६

खालील तक्त्यात या शिष्यवृत्तीची महत्त्वाची माहिती दिली आहे:

घटकतपशील
संस्थेचे नावटाटा कॅपिटल (Tata Capital)
योजनेचे नावपंख स्कॉलरशिप प्रोग्राम (Pankh Scholarship)
पात्रताइयत्ता ६ वी ते पदवी (Undergraduate)
शिष्यवृत्ती रक्कमशैक्षणिक शुल्काच्या ८०% किंवा ₹५०,००० पर्यंत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन (Online)

ही मेगा भरती पहा : India Post Office Bharti 2026: भारतीय डाक विभागात 30,000 पेक्षा जास्त पदांची भरती! १० वी आणि १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी.

Tata Capital Pankh Scholarship 2026 Eligibility Criteria: (शैक्षणिक पात्रता निकष)

Common Eligibility Criteria (सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू)

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी भारतामधील मान्यताप्राप्त बोर्ड / कॉलेज / विद्यापीठ / तांत्रिक संस्थेत शिक्षण घेत असावा.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  • Tata Capital मधील कर्मचार्‍यांची मुले या शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.

Tata Capital Pankh Scholarship 2026 Course-Wise Specific Eligibility

Class 11th & 12th Students –

  • विद्यार्थी सध्या 11वी किंवा 12वी मध्ये शिक्षण घेत असणे आवश्यक.
  • मागील शैक्षणिक वर्षात किमान 60% गुण मिळवलेले असावेत.

Graduation / Diploma / Polytechnic / ITI Students –

  • विद्यार्थी Graduation (BA, BSc, BCom इ.) किंवा Diploma / Polytechnic / ITI कोर्समध्ये शिकत असणे आवश्यक.
  • मागील वर्ग / सेमिस्टर / शैक्षणिक वर्षात किमान 60% गुण असणे आवश्यक.

Specialised Discipline Programme Students –

  • विद्यार्थ्याने प्रोफेशनल Graduation किंवा Post-Graduation अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असावा.
  • मागील परीक्षेत किमान 80% गुण आवश्यक.
  • पात्र अभ्यासक्रमांमध्ये खालील कोर्स समाविष्ट असावेत:
    • Medicine, Veterinary Medicine
    • Architecture, Aerospace Engineering
    • Quantum Physics, Astrophysics
    • Biology, Botany, Zoology, Genetics
    • Nuclear Science, Molecular Chemistry
    • Economics, International Relations, Anthropology इ.

ही भरती पहा : Bombay High Court Bharti 2026: मुंबई उच्च न्यायालयात आकर्षक पगाराची नोकरी, हवी केवळ ही पात्रता

Tata Capital Pankh Scholarship 2026: टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप द्वारे मिळणारी आर्थिक मदत (Benefits)

11वी / 12वी विद्यार्थ्यांसाठी –

टक्केवारी (%)मिळणारी शिष्यवृत्ती रक्कम
60% ते 80%अभ्यासक्रम / शिक्षण फीच्या 80% पर्यंत किंवा ₹10,000 (जे कमी असेल ते)
81% ते 90%अभ्यासक्रम / शिक्षण फीच्या 80% पर्यंत किंवा ₹12,000 (जे कमी असेल ते)
91% व त्यापेक्षा जास्तअभ्यासक्रम / शिक्षण फीच्या 80% पर्यंत किंवा ₹15,000 (जे कमी असेल ते)

General Graduation / Polytechnic / Diploma / ITI Students विद्यार्थ्यांसाठी –

टक्केवारी (%)मिळणारी शिष्यवृत्ती रक्कम
60% ते 80%अभ्यासक्रम / शिक्षण फीच्या 80% पर्यंत किंवा ₹12,000 (जे कमी असेल ते)
81% ते 90%अभ्यासक्रम / शिक्षण फीच्या 80% पर्यंत किंवा ₹15,000 (जे कमी असेल ते)
91% व त्यापेक्षा जास्तअभ्यासक्रम / शिक्षण फीच्या 80% पर्यंत किंवा ₹18,000 (जे कमी असेल ते)

Professional Graduation Students विद्यार्थ्यांसाठी –

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
टक्केवारी (%)मिळणारी शिष्यवृत्ती रक्कम
NANअभ्यासक्रम / शिक्षण फीच्या 80% पर्यंत किंवा ₹1,00,000 (जे कमी असेल ते)

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

Tata Capital Pankh Scholarship 2026
अधिकृत वेबसाईटtatacapital.com
ऑनलाईन अर्जApply Online
स्कॉलरशिपची शेवटची तारीख11 जानेवारी, 2026 31 जानेवारी 2026
इतर अपडेटयेथे क्लिक करा

Tata Capital Pankh Scholarship 2026 Apply Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • सर्वप्रथम Tata Capital Pankh Scholarship 2026 ची अधिकृत वेबसाईट उघडा.
  • New Registration वर क्लिक करून नाव, मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी वापरून नोंदणी करा.
  • नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करा.
  • Scholarship application form उघडा.
  • वैयक्तिक माहिती भरा (नाव, जन्मतारीख, पत्ता इ.).
  • शैक्षणिक माहिती भरा (वर्ग / कोर्स, कॉलेजचे नाव, मागील वर्षाचे गुण).
  • कुटुंबाच्या उत्पन्नाची माहिती भरा.
  • बँक खात्याची माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • भरलेली माहिती नीट तपासून Submit करा.
  • अर्ज यशस्वी झाल्यानंतर confirmation message मिळेल

Tata Capital Pankh Scholarship 2026 Selection Process – निवड प्रक्रिया

  • सर्व अर्जांची प्राथमिक तपासणी केली जाते.
  • अर्जदार पात्र आहे की नाही हे तपासले जाते.
  • अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
  • विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुण तपासले जातात.
  • कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा विचार केला जातो.
  • पात्र विद्यार्थ्यांची अंतिम यादी (Merit List) तयार केली जाते.
  • निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ई-मेल किंवा मेसेजद्वारे कळवले जाते.
  • आणि मगच शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी पीडीएफ जाहिरात नक्की चेक करा. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :