Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता आणि अर्ज

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Notification

Thane Mahanagarpalika Bharti 2024

मित्रांनो ठाणे महानगरपालिका मध्ये विविध भरण्यासाठी Thane Mahanagarpalika Bharti 2024 ची नवीन जाहिरात अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.

जर तुम्ही Thane Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीसाठी तुम्ही उत्सुक असाल तर तुम्हाला पुढे सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती पुढे दिली आहे.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Thane Mahanagarpalika Recruitment 2024

विभाग : ही भरती इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

हेही वाचा : CISF Bharti 2024: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 1130 पदांची भरती! पहा पात्रता आणि अर्ज

Thane Mahanagarpalika Vacancy 2024

पदांची माहिती :

पदाचे नावपदांची संख्या
वैद्यकीय अधिकारी12 पदे.
परिचारीका (महिला)11 पदे.
परिचारीका (पुरुष)01 पदे.
बहुउद्देशीय कर्मचारी12 पदे.

एकूण पदे : एकूण 36 पदे भरण्यात येणार आहेत.

ठाणे महानगरपालिका भरती 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS/BAMS असणे आवश्यक.
परिचारीका (महिला)B.Sc (Nursing) असणे आवश्यक.
परिचारीका (पुरुष)B.Sc (Nursing) असणे आवश्यक.
बहुउद्देशीय कर्मचारी12वी (Science) उत्तीर्ण तसेच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स असणे आवश्यक.

वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 70 वर्षे आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

TMC Recruitment 2024

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Apply Online

Thane Mahanagarpalika Bharti 2024

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन तसेच गूगल फॉर्म द्वारे अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

अर्ज करण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602 येथे अर्ज सादर करायचा आहे.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Apply Online Last Date

महत्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 सप्टेंबर 2024. त्यामूळे लवकरात लवकर अर्ज करा.

Thane Municipal Corporation Recruitment 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. ठाणे महागर पालिका भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन व गूगल फॉर्म द्वारे अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Notification PDF

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻ऑनलाइन अर्ज (गूगल फॉर्म)येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
हेही वाचा : SSC GD Constable Bharti 2024: SSC मार्फत तब्बल 46,617 GD कॉन्स्टेबल पदाची मेगा भरती! येथे पहा पात्रता
ठाणे महानगरपालिका भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

ठाणे महागरपालिक भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Thane Mahanagarpalika Recruitment 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 550 पदे भरण्यात येणार आहेत.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्याची लिंक वरती लेखा मध्ये दिली आहे.

ठाणे महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.

close