Western Railway Recruitment 2024: पूर्व रेल्वे मध्ये 3115 पदांची मोठी भरती! या उमेदवारांना मिळते नोकरीची संधी

Western Railway Recruitment 2024 Notification

Western Railway Recruitment 2024

मित्रांनो पूर्व रेल्वे मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Western Railway Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे तब्बल 3115 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2024 आहे.

Western Railway Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Western Railway Recruitment 2024 in Marathi

विभाग : ही भरती भारतीय पूर्व रेल्वे अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्व रेल्वे मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : Ahmednagar DCC Bank Recruitment 2024: अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 700 पदांची भरती! हे उमेदवार करा अर्ज

Western Railway Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे प्रशिक्षणार्थी हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपदांची संख्या
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)3115 पदे.

एकूण पदे : या भरतीच्या माध्यमातून तब्बल 3115 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Western Railway Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) उमेदवाराचे शिक्षण हे किमान 50 टक्के गुणांसह 10 वी पर्यंत झालेले असावे, आणि त्याने संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण केलेला असावा.
ITI ट्रेड – Fitter/Welder/ Mechanic (MV)/Mechanic(Diesel)/Carpenter/Painter/Lineman/Wireman/Ref.& AC Mechanic/ Electrician/MMTMपदव्युत्तर पदवी (SC/ ST/ PWD : 55% Marks) असणे आवश्यक आहे.

Western Railway Bharti 2024

वेतन : उमेदवारांना 67,700/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

Age Limit

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 23 ऑक्टोबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयांमद्धे सूट :

  • OBC: 5 वर्षे सूट.
  • SC/ ST : 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Western Railway Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्जाची सुरवात : 09 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC : 850 रूपये.
  • SC/ ST/ PWD : 100 रुपये.
Western Railway Recruitment 2024

Western Railway Recruitment 2024 Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for Western Railway Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही पूर्व रेल्वे अप्रेंटिस भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

Western Railway Recruitment 2024 Notification PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

पूर्व रेल्वे अप्रेंटिस भरती 2024 बद्दल ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना पूर्व रेल्वे अंतर्गत मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या https://bhartiera.in/ वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

SBI SO Recruitment 2024: भारतीय स्टेट बँक मध्ये 1511 पदांची मेगा भरती! हे उमेदवार करा अर्ज

धन्यवाद!

पूर्व रेल्वे अप्रेंटिस भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

पूर्व रेल्वे अप्रेंटिस भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 3115 पदे भरण्यात येणार आहेत.

Western Railway Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.

Western Railway Bharti 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close