Indian Bank Apprentice Recruitment 2024: Notification
मित्रांनो इंडियन बँकेत विविध पदांसाठी Indian Bank Apprentice Recruitment 2024 ही नवीन भरती निघाली आहे. या भरतीद्वारे अप्रेंटिस पदाच्या तब्बल 1500 जागा भरण्यात येणार आहेत. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. त्यामुळे जे उमेदवार बँक मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे.
तुम्हाला जर Indian Bank Apprentice Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची पद्धती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे त्यामुळे माहिती व्यवस्थितपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि या संधीचा फायदा नक्की घ्या
मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
Indian Bank Bharti 2024
भरतीचे नाव : इंडियन बँक भरती 2024.
विभाग : ही भरती इंडियन बँक मध्ये होत आहे.
भरतीचा प्रकार : इंडियन बँक अप्रेंटिस भरती 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
Indian Bank Vacancy 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे अप्रेंटिस हे पद भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
अप्रेंटिस | 1500 पदे. |
एकूण पदे : या भरतीद्वारे तब्बल 1500 पदे भरण्यात येणार आहेत.
हेही वाचा : Mahajyoti Free Military Training 2024: आता मिळणार मोफत आर्मी ट्रेनिंग! व 72,000 ची स्कॉलरशिप
Age Limit for Indian Bank Apprentice Recruitment 2024
वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Educational Qualification for Indian Bank Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी उमेदवारकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
Indian Bank Salary
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला वेतन पदांनुसार वेगवेगळ्या आहेत त्यामुळे दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Indian Bank Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल..
अर्जाची सुरवात : 10 जुलै 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज शुल्क :
- जनरल/ ओबीसी/ EWS: 500/- रुपये.
- SC/ ST/ PWD: अर्ज शुल्क नाही.
Indian Bank Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2024 (11:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply for Indian Bank Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- Indian Bank Apprentice Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
Indian Bank Recruitment 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
Indian Bank Apprentice Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना इंडियन बँक मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
हेही वाचा : Mumbai University Recruitment 2024: मुंबई विद्यापीठात 298 पदांची भरती! पहा अर्ज
धन्यवाद!
Indian Bank Apprentice Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
इंडियन बँक अप्रेंटिस भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 1500 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
Indian Bank Apprentice Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.
Indian Bank Apprentice Bharti 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.