DRDO Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 152 पदांची भरती, येथे करा अर्ज

Last Date: 04 July 2025

DRDO Bharti 2025 Notification

DRDO

मित्रांनो संरक्षण संशोधन व विकास संघटना मध्ये 152 रिक्त पदे भरण्यासाठी DRDO Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2025 आहे.

DRDO Bharti 2025 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

DRDO Recruitment 2025 Notification

भरतीचे नाव : संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती 2025.

विभाग : ही भरती संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजीबत सोडू नका.

हेही वाचा :

MAHA FDA Bharti 2025: अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र मध्ये विविध रिक्त पदांची भरती; येथे करा अर्ज

Agnishaman Dal Bharti 2025: अग्निशमन दल मध्ये 100 पदांची भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण

DRDO Vacancy 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपद संख्या
सायंटिस्ट ‘B’ DRDO127
सायंटिस्ट/इंजिनिअर  ‘B’  ADA09
सायंटिस्ट ‘B’16

एकूण पदे : 152 पद भरण्यात येणार आहेत.

वयोमार्यादा : 04 जुलै 2025 रोजी 35 वर्षांपर्यंत असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

DRDO Bharti 2025 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1 ते 3: (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Electronics & Communication /Mechanical/ Computer Science/Electrical/Metallurgy/Chemical/ Aeronautical/Civil/Biomedical)  किंवा प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी (Physics/ Chemistry/ Mathematics/ Entomology/Statistics/ Biostatistics/Clinical Psychology/in Psychology (ii) GATE

DRDO Bharti 2025 Salary Per Month

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

DRDO Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: 100/- रुपये.
  • SC/ ST/ PWD/ महिला: फी नाही.

DRDO Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply (अर्ज कसा करावा)

DRDO

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  1. मित्रांनो जर तुम्ही DRDO Bharti 2025या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.

DRDO Recruitment 2025 Notification PDF

DRDO Bharti 2025
DRDO Bharti 2025
💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

Defence Research and Development Organisation Recruitment 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

Thank You!

ही अपडेट पहा :

error: Content is protected !!