Dak Vibhag Bharti 2025 Notification

मित्रांनो ग्रामीण डाक जीवन विमा विभाग मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Dak Vibhag Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2025 आहे.
Dak Vibhag Jeevan Vima Vibhag Bharti 2025 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
Dak Vibhag Recruitment 2025 in Marathi
भरतीचे नाव : ग्रामीण डाक जीवन विमा विभाग भरती 2025.
विभाग : ही भरती ग्रामीण डाक जीवन विमा विभाग ठाणे अंतर्गत होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजीबत सोडू नका.
हेही वाचा :
BMC Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये दूरध्वनीचालक पदासाठी भरती; आकर्षक पगार
ग्रामीण डाक जीवन विमा विभाग Vacancy 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे प्रत्यक्ष विमा एजंट (Direct Agent) पद भरण्यात येणार आहे.
Dak Vibhag Bharti 2025 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- अनुभव
- विमा क्षेत्रात काम करण्याची तयारी.
- मार्केटिंग आणि ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य.
- विमा, सामाजिक सुरक्षा, आरोग्य योजना आणि पेंशन योजनांबाबतची माहिती असल्यास अधिक फायद्याचे.
- प्राधान्य
- स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- महिला बचतगट, SHG सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांना संधी.
वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 50 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Dak Vibhag Bharti 2025 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन (थेट मुलाखत) पद्धतीने करायचा आहे.
परवाना शुल्क व सिक्युरिटी डिपॉझिट :
- तात्पुरता परवाना अर्ज शुल्क: ₹५०
- कायमस्वरूपी परवाना परीक्षेसाठी: ₹४००
- सिक्युरिटी डिपॉझिट: निवड झाल्यानंतर ₹५००० चे NSC (राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र) विभागात जमा करणे आवश्यक
Dak Vibhag Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply (अर्ज कसा करावा)
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही Dak Vibhag Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी पुढे दिलेल्या पत्त्यावर हजार राहायचे आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
अर्ज ऑनलाईन नसून, इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी खालील आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे:
- 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्राची प्रत
- आधार/पॅन कार्ड (ओळखपत्र)
- रहिवासी दाखला
- २ पासपोर्ट साइज फोटो
- स्वतःचा बायोडाटा (Resume)
मुलाखतीचे ठिकाण व वेळ
- तारीख: 10 जुलै 2025 (बुधवार)
- वेळ: सकाळी 11:00 वाजता.
- स्थळ: वरिष्ठ अधीक्षक डाकघर, ठाणे मंडळ कार्यालय, दुसरा मजला, डाक भवन, ठाणे पश्चिम – 400601 येथे हजार राहायचे आहे.
Dak Vibhag Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
Dak Vibhag Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
Thank You!
ही अपडेट पहा :