RRB Paramedical Bharti 2025 Notification
जर तुम्हाला भारतीय रेल्वे मध्ये नोकरी करायची असेल तर सध्या भारतीय रेल्वे (Indian Railway Latest Job) मध्ये 434 जागा भरण्यासाठी RRB Paramedical Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
RRB Paramedical Recruitment 2025 In Marathi
भरतीची थोडक्यात माहिती :
| भरतीचे नाव | RRB Paramedical Recruitment 2025 |
| भरतीचा विभाग | भारतीय रेल्वे |
| एकूण पदे | 434 पदे. |
| शैक्षणिक पात्रता | पुढे सविस्तर माहिती दिली आहे. |
| वेतन | पदानुसार वेगवेगळा आहे. |
| वयोमर्यादा | 18 ते 40 वर्षे (तुमचे वय मोजा) |
हेही पहा :
RRB Paramedical Vacancy 2025
पदाचे नाव: पुढे पदांची माहिती व पदसंख्या दिली आहे.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | नर्सिंग सुपरिटेंडेंट | 272 |
| 2 | डायलिसिस टेक्निशियन | 04 |
| 3 | हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड II | 33 |
| 4 | फार्मासिस्ट | 105 |
| 5 | रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन | 04 |
| 6 | ECG टेक्निशियन | 04 |
| 7 | लॅब असिस्टंट ग्रेड II | 12 |
शैक्षणिक पात्रता : लवकरच उपलब्द.
Age Limit : लवकरच उपलब्ध.
Calculate Your Age
RRB Paramedical Bharti 2025 Apply Online
Application Method : ऑफलाइन अर्ज करायचं आहे. त्यासाठी अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे.
Application Fees (फीज) :
- General/ OBC/ EWS: ₹500/-
- SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला: ₹250/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2025 18 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.
RRB Paramedical Bharti 2025 Notification PDF
| सविस्तर माहिती (Details) | Click Here |
| शुद्धीपत्रक | Click Here |
| जाहिरात (Short Notification) | Click Here |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | Click Here |
| इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
भारतीय रेल्वे पॅरामेडिकल भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या वेबसाइट लारोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!






